Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गवळीवाड्यात  भोजन वाटप प्रजासत्ताक दिनी अभिनव उपक्रम

najarkaid live by najarkaid live
January 31, 2020
in जळगाव
0
गवळीवाड्यात  भोजन वाटप प्रजासत्ताक दिनी अभिनव उपक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव – येथील तांबापुरा परिसरातील गवळीवाडा येथे आदर्श माहेश्वरी महिला मंडळ व बॉक्स ऑफ हेल्प संघटनेच्या वतीने गरजू व गरीब रहिवाशांना जेवण देण्यात आले. प्रजासत्ताक दिनी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी आदर्श  माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा तोतला व बॉक्स ऑफ हेल्पच्या अध्यक्ष सुधा काबरा यांच्या हस्ते नागरिकांना जेवण देण्यास प्रारंभ करण्यात आला. एकूण ४० नागरिकांना याचा लाभ झाला. यावेळी नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक करीत आभार मानले. यावेळी माहेश्वरी महिला मंडळाच्या संस्थापिका शीतल मंत्री,  सचिव अमिता सोमाणी, श्रीकांता मणियार, सुषमा मणियार, लतिका मंत्री, रंजना काबरा, रेखा तोतला, रेखा जाजू, सुषमा मनियार, गीता जाखेटे, भारती कोगटा, ज्योति लढ्ढा, सुवर्णा मुंदड़ा, मनीषा मनियार,लीना काबरा, सोहिनी तोष्णीवाल, संगीता कलंत्री, सारिका कोगटा, आरती काबरा, सोनाली काबरा, सुवर्णा मुंदडा, संध्या मुंदडा यांचेसह बॉक्स ऑफ हेल्प संघटनेच्या सुलभ लढढा, नीता परमार, आदर्श मंडळाचे कार्यकारिणी सदस्य व माजी अध्यक्ष उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावची “इलेक्ट्रिक कार्ट” जाणार कोईम्बतूरच्या स्पर्धेत !

Next Post

भारतीय छात्र संसदेचे पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते घंटानाद

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भारतीय छात्र संसदेचे पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते घंटानाद

भारतीय छात्र संसदेचे पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते घंटानाद

ताज्या बातम्या

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us