Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ; पत्नीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयातून भावाचा केला खून..!

najarkaid by najarkaid
March 26, 2023
in Uncategorized
0
खळबळजनक ; पत्नीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयातून भावाचा केला खून..!
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा,(प्रतिनिधी)– जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील मितावली येथे लहान भावाने आपल्या मोठ्या सख्ख्या भावावर विळ्याने वार करून जीवे ठार मारल्याची  धक्कादायक घटना दिनांक २५ मार्च रोजी घडली याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीताची पत्नीचे मयताशी अनैतिक संबध असल्याचा आरोपीतास संशय असल्याच्या कारणावरुन खून केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहेदरम्यान आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे..घटनेनं परिसरात खळबळ उडाली.

आरोपीने पत्नीशी मोठया भावाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सख्खा भाऊ असलेल्या संदीपच्या पोटाचे डावे बाजुस विळ्याने भोसरुन जखमी करुन  रुमालाने गळा आवळुन त्याचा खुन केला आहे. सदर प्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास सुरु आहे.

शेतीच्या कामासाठी घरून सोबत गेले पण…

चोपडा तालुक्यातील मितावली येथे संदीप प्रताप पाटील आणि सतीश प्रताप पाटील हे दोन भाऊ वास्तव्याला होते. हे दोन्ही जण आपलील वडिलोपार्जीत शेती करून उदरनिर्वाह करत असत. दरम्यान, आज हे दोन्ही भाऊ आपल्या पारगाव शिवारात काम करण्यासाठी सोबत गेले होते दरम्यान दोघं भावांमध्ये  जोरदार वाद झाल्याची माहिती मिळतं आहे.

रेल्वेत जोगवा मागणारी भुसावळची तृतीयपंथी चाँद पोलीस भरतीत अव्वल

या वादात सतीश याने आपला सख्खा मोठा भाऊ संदीप याच्यावर विळ्याने वार केले. यात संदीप प्रताप पाटील ( वय ३६ ) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, थोड्या वेळाने याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर वार्‍यासारखी ही बातमी पसरल्याने ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. विभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रावले, एपीआय गणेश बुवा पी.एस.आय.चंद्रकात पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला.

या दोन्ही भावांमध्ये नेमका कशावरून वाद झाला याची माहिती समजली नाही. या प्रकरणी सतीश पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी १८ तासात पकडण्यात पोलिसांना यश

Sarkari Yojna; वैयक्तिक शेततळे योजनेसंदर्भात मोठी अपडेट तर एका कृषी योजनेचा दुसरा टप्पा होतोय सुरु!

अत्यंत महत्वाची बातमी! १ एप्रिलपासून बदलणार अनेक नियम, थेट तुमच्यावर होणार परिणाम

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon Crime News ; धारदार विळ्याने केले वार ; मोठया भावाला केले जीवाशी ठार !

Next Post

जळगावकरांनो सावधान.! तुमच्याकडे तर नाही ही नोट? नकली नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
जळगावकरांनो सावधान.! तुमच्याकडे तर नाही ही नोट? नकली नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड

जळगावकरांनो सावधान.! तुमच्याकडे तर नाही ही नोट? नकली नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us