Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

najarkaid by najarkaid
June 15, 2025
in Uncategorized, जळगाव
0
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव जि. जळगाव (प्रतिनिधी) |

धरणगाव (ता. जळगाव) येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. हा प्रकल्प भावी पिढ्यांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला.
या पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री मा. नामदार गिरीश भाऊ महाजन, चाळीसगावचे आमदार मा. मंगेश चव्हाण, तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजुभाऊ चौधरी हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
खाज्याजी नाईक यांच्या नेतृत्वाखालील आदिवासींच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, त्यांच्या त्यागमय संघर्षाची उजळणी करणारे हे स्मारक समाजप्रबोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
या स्मारक प्रकल्पाचे भव्य उद्घाटन दिनांक 20 जून 2025 रोजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार असल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली.
मा. गिरीश महाजन यांनी सांगितले की, “हा प्रकल्प केवळ ऐतिहासिक स्मृती जपणारा नाही, तर सामाजिक उभारणीचे प्रतीक म्हणून उभा राहील. शासनाच्या वतीने यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”
या प्रसंगी अनेक स्थानिक पदाधिकारी, आदिवासी समाजाचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Next Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

ताज्या बातम्या

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us