Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना संसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितही बहुतांश ग्रामसेवकांची हेडकॉटरला गैरहजरी !

najarkaid live by najarkaid live
May 18, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(विशेष प्रतिनधी)- जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरु असतांना आपत्कालीन परिस्थितही बहुतांशी ठिकाणी ग्रामसेवक हेडकॉटरला गैरहजर राहत असून मर्जी प्रमाणे दोन तीन दिवसाआड ग्रामपंचायतीला हजेरी लावून गावाचा कारभार हाकत आहे.यामुळे बाहेर गावावरून आलेले नागरिकांची विलगीकरण कक्षात न ठेवता थेट गावात उघड उघड फिरत असल्याने कोरोना संसर्ग वाढीचा धोका निर्माण होत आहे.

लॉकडाऊन काळात बाहेर गावावरून ग्रामीण भागात नागरिकांचा येण्याचा ओघ सुरूच असून बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना सर्दी, खोकला व इतर लक्षणे असल्यास चौदा दिवस कोविड विलगीकरण कक्षात ठेवण्याचे शासनाने निर्देश आहेत.काही ठिकाणी ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी असे विलगीकरण कक्ष स्थापन करून शासनाच्या निर्देशांचे पालन होतांना दिसत आहे.कुठलेच लक्षणे नसतील अशा नागरिकांना “होम कॉरंटाईन” च्या सूचना प्रशासनाकडून देण्याचे निर्देश आहेत. मात्र बहुतांशी गावात ग्रामसेवक हेडकॉटर ला राहताच नसल्याने या नागरिकांना सूचना कोण देणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याने बाहेर गावावरून आलेले नागरिक गावात बिनधास्त फिरत आहे.ग्रामसेवक मात्र आठवड्यातून  दोन वेळा ग्रामपंचायतला येऊन गावाचा कारभार चालवण्यात धन्यता मानत आहे.

हेडकॉटरला थांबणे आवश्यक

ग्रामसेवक यांनी सेवेत असलेल्या गावात हेडकॉटर ला थांबणे शासन निर्णया नुसार आवश्यक असतांना देखील कोरोना संसर्गाच्या आपत्कालीन काळातही अनेक ग्रामसेवक हेडकॉटरला थांबत नसल्याने बाहेर गावावरून गावात येणाऱ्या नागरिकांची प्रशासनाला अचूक माहिती मिळू शकत नाही.बाहेर गावावरून आलेले नागरिक थेट गावात वावरतांना दिसत आहेत यामुळे कोरोना संसर्गाचा धोका ग्रामीण भागात वाढू शकतो.कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थिती मध्ये देखील हेडकॉटर ला न थांबणाऱ्या ग्रामसेवकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.

ग्रामसेवकांना हेडकॉटर थांबण्याच्या सूचना – श्री.बोटे

कोरोना संसर्गाच्या आपत्कालीन काळात ग्रामसेवक हेडकॉटर ला राहत नाहीत या बाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बोटे यांना विचारले असता ते म्हणाले की ग्रामसेवकांना हेडकॉटरला राहण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.तरी देखील काही ग्रामसेवक राहत नसतील तर चौकशी करू व कारवाई करू असे श्री.बोटे यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील १८ हजार आबालवृध्दांना प्रवासाची परवानगी !

Next Post

कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटलांचा संवाद

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटलांचा संवाद

कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटलांचा संवाद

ताज्या बातम्या

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us