Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारीता’ पुरस्कार जाहीर

माजी केंद्रीय कृषी खा.शरदचंद्र पवार यांचे हस्ते पुण्यात पुरस्कार  होणार वितरण

najarkaid by najarkaid
March 14, 2024
in जळगाव
0
किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारीता’ पुरस्कार जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा — महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा प्रतिष्टेचा राज्यस्तरीय “उत्कृष्ट पत्रकारीता” पुरस्कार किशोर रायसाकडा यांना जाहीर झाला आहे. राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन २०२४ दि.१६ मार्च ला पिंपरी चिंचवड(पूणे) येथे संपन्न होत असून राज्याचे जेष्ट नेते खा.शरदचंद्र पवार यांचे हस्ते सदर पुरस्काराचे वितरण व रायसाकडा यांचा सत्कार संपन्न होणार आहे.

याच अधिवेशनात राज्य पत्रकार संघाचा प्रतिष्टेचा युद्धवार्ता पुरस्कार,आरोग्य पत्रकारीता पुरस्कार, कृषी पत्रकारिता पुरस्कार,शोध पत्रकारीता पुरस्कार,अभिव्यक्ती पत्रकारीता पुरस्कार महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक,दिल्ली,गुजरात येथील गुणवंत जेष्ट पत्रकारांना खा.शरद पवार यांचे हस्ते वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

किशोर रायसाकडा यांना याआधीही राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक या पुस्तकाने पुण्यात गौरविण्यात आले आहे .“राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार ” घोषीत झाल्याबद्धल किशोर रायसाकडा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मतदान करतांना सर्वसामान्यांचे हाल डोळ्यासमोर ठेवा : वैशालीताई सुर्यवंशी

Next Post

अष्टपैलू नेतृत्व संजुबापु एरंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Related Posts

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Next Post
अष्टपैलू नेतृत्व संजुबापु एरंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

अष्टपैलू नेतृत्व संजुबापु एरंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us