Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काळ्याबाजारात रेशनचा तांदूळ विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी – चाळीसगाव तहसीलदार यांना रयत सेनेची निवेदना द्वारे मागणी

najarkaid by najarkaid
July 7, 2021
in Uncategorized
0
काळ्याबाजारात रेशनचा  तांदूळ विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी – चाळीसगाव तहसीलदार यांना रयत सेनेची निवेदना द्वारे  मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी – चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दि ३ जुलै २०२१ रोजी १६० ते १७० क्किंटल तांदूळ भरलेल्या गोण्या व खाली जवळपास ८८ भरलेल्या गोण्या रेशनचा काळ्याबाजारात जात असलेला तांदूळ रात्री १० वाजेच्या सुमारास मार्केट सचिवांच्या ताब्यात पत्रकारांनी दिला होता, गोरगरिबांना मिळणारा तांदूळ काळ्याबाजारात विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने दि ७ रोजी चाळीसगाव तहसिलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दि ३ जुलै २०२१ रोजी ट्रक क्र एम एच १९ झेड ०८६० मध्ये १६० ते १७० क्किंटल तांदूळ भरलेल्या गोण्या व खाली जवळपास ८८ भरलेल्या गोण्या रेशनचा गोरगरिबांना मिळणारा तांदूळ काळ्याबाजारात जात असलेला तांदूळ रात्री १० वाजेच्या सुमारास मार्केट सचिवांच्या ताब्यात पत्रकारांनी दिला होता, तांदुळाचा पंचनामा करण्यात आला व तो तांदूळ रेशनचा असताना देखील त्या व्यापाऱ्यावर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. उलट व्यापाऱ्यांचा बचाव होईल यापद्धतीने कामकाज सुरू आहे. सदर तांदूळ हा शेतकरी व व्यापारी यांच्याकडुन घेतल्याचे सांगितले जात आहे जर शेतकरी तांदूळ पिकवून मार्केट ला देत असेल तर मार्केट कमिटी व महाशय तहसिलदार यांनी संबंधित शेतकरी यांचे जाहीरपणे जवाब घ्यावे महाशय तहसीलदार यांनी चाळीसगाव तालुक्यात रेशनचा काळाबाजार करणाऱ्या दलालांवर कारवाई करावी.

तसेच चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पकडलेला तांदूळ प्रकरणी व्यापाऱ्याचा परवाना निलंबित करून त्याचेवर कारवाई करावी अन्यथा रयत सेनेच्या वतीने तहसील कार्यालय समोर व चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंदोलन केले जाईल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तहसील प्रशासन व चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक जबाबदार राहणार असल्याचा इशारा रयत सेनेच्या वतीने तहसीलदार यांना दि ७ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनाची प्रत
शहर पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चाळीसगाव यांना पाठविण्यात आली आहे. निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,जिल्हाउपाध्यक्ष स्पन्निल गायकवाड,तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार,भरत नवले,दिलीप पवार,किरण पवार अदिच्या सह्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संरक्षण मंत्रालय मुंबई येथे विविध १३ भरती…

Next Post

खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीची ५ दिवसाची कोठडी

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
एकनाथराव खडसेंचे जावाई गिरीश चौधरी यांना ईडी कडून अटक

खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीची ५ दिवसाची कोठडी

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us