Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उदंड उत्साहात पार पडला झुलेलाल वॉटर पार्कचा ‘होळी धमाका’ !

najarkaid live by najarkaid live
March 27, 2024
in जळगाव
0
उदंड उत्साहात पार पडला झुलेलाल वॉटर पार्कचा ‘होळी धमाका’ !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगावातील शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्कमध्ये आयोजीत होळी धमाका कार्यक्रमाला अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील शेकडो आबालवृध्दांनी येथे संगीताच्या तालावर पर्यावरण पूरक रंगोत्सव साजरा केला.
खान्देशातील एकमात्र मोठ्या असणार्‍या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये होळीनिमित्त दिनांक २५ रोजी होळी धमाका कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती.यात गीत-संगिताच्या तालावर रंगोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते.यानुसार, सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेला धमाल उत्सव सायंकाळी पाच पर्यंत सुरू होता.
होळी धमाका कार्यक्रमासाठी खास मुंबई येथून ख्यातनाम अँकर प्रिया यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी आपल्या अतिशय बहारदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमात रंगत आणली. विविध गेम्स आणि क्वीझच्या माध्यमातून त्यांनी आबालवृध्दांना खिळवून ठेवले. तर खास कपल्ससाठी त्यांनी विविध मनोरंजनपर गेम्स सादर केले असता याला देखील उदंड प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमासाठी खास दिल्ली धमाका ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने ठिकठिकाणी जाऊन केलेल्या सादरीकरणाला अतिशय उत्स्फुर्त अशी दाद मिळाली. विशेष करून पंजाबी भांगड्यापासून ते अस्सल मराठी ठेक्यावर उपस्थितांनी जोरदार नृत्य करून होळीचा आनंद लुटला. झुलेलाल वॉटर पार्कचा परिसर हा ढोलच्या ध्वनीने दुमदुमल्याचे दिसून आले.
दरम्यान, झुलेलाल वॉटर पार्कमध्ये येणार्‍या विविध वयोगटातील ग्राहकांसाठी येथे अतिशय चोख व्यवस्था करण्यात आली आहे. एंट्री केल्यापासून ते बाहेर जाईपर्यंत त्यांना येथे आनंद लुटता यावा म्हणून प्रशिक्षित कर्मचार्‍यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे येथील फुड जंक्शनमध्ये विविध स्वादीष्ट डिशेश वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आला असून यामुळे वॉटरपार्कच्या धमाल मस्तीचा आनंद द्विगुणीत झाला आहे.तर झुलेलाल वॉटर पार्कमध्ये आता ‘वेव्ह पुल’ उभारण्यात येत आहे. या माध्यमातून खान्देशातील नागरिकांनी वाजवी दरात अतिशय कडक उन्हात लाटांचा आनंद घेता येणार आहे. याच्या जोडीला अद्ययावत गेम्सच्या माध्यमातून बच्चे कंपनीला अजून एक नवे मनोरंजनाचे दाल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती झुलेलाल वॉटर पार्क कंपनीचे संचालक निरज जेसवानी यांनी दिली आहे. झुलेलाल *वॉटर पार्कच्या नोंदणीसाठी 98 90 77 08 59 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे*

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बंजारा लोकगीतांवर ठेका धरत बंजारा समाज बांधवां सोबत रोहिणी खडसे यांनी साजरे केले धुलीवंदन

Next Post

महाविकास आघाडीला धक्का ; वंचित स्वतंत्र निवडणुका लढणार : प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
महाविकास आघाडीला धक्का ; वंचित स्वतंत्र निवडणुका लढणार : प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

महाविकास आघाडीला धक्का ; वंचित स्वतंत्र निवडणुका लढणार : प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us