Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : भारतातल्या सर्वात मोठ्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

Editorial Team by Editorial Team
March 26, 2023
in राष्ट्रीय
0
इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : भारतातल्या सर्वात मोठ्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण
ADVERTISEMENT

Spread the love

इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गोला आहे.  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने आज सकाळी यूके-आधारित नेटवर्क ऍक्सेस असोसिएटेड लिमिटेड (OneWeb) चे 36 उपग्रह घेऊन जाणारे LVM3 रॉकेट प्रक्षेपित केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात आले. इस्त्रोच्या या कामगिरीमुळे आता जगाला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळण्यास मदत होणार आहे.

LVM3 हे सर्वात मोठे रॉकेट आहे
SDSC-SHAR च्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपण करण्यापूर्वी, रॉकेट आणि उपग्रह यंत्रणा तपासण्यात आली आणि त्याच वेळी, रॉकेटसाठी इंधन देखील भरले गेले. हे रॉकेट 43.5 मीटर लांब आणि 643 टन वजनाचे आहे. त्याच वेळी, 36 जनरल 1 उपग्रहांचे वजन 5,805 किलो आहे. असे सांगण्यात येत आहे की हे उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) ठेवले जातील.

इस्रोच्या हेवी-लिफ्ट रॉकेटमध्ये 10 टन एएलईओ आणि चार टन जिओ ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये (जीटीओ) वाहून नेण्याची क्षमता आहे. आगामी रॉकेट मोहिमेला इस्रोच्या LVM3-M3/OneWeb India-2 मिशनचे कोड असे नाव आहे.

#WATCH | Andhra Pradesh: The Indian Space Research Organisation (ISRO) launches India’s largest LVM3 rocket carrying 36 satellites from Sriharikota

(Source: ISRO) pic.twitter.com/jBC5bVvmTy

— ANI (@ANI) March 26, 2023

वनवेबसाठी दुसऱ्यांदा लॉन्चिग
याआधी इस्त्रोकडून वनवेबसाठी पहिले ३६ उपग्रह २३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. दरम्यान या मोहिमेविषयी माहिती देताना इस्रोने एक नोटिफिकेशन जारी करून म्हटले की LVM-M3/OneWeb India-2 मिशनसाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. इस्रोसाठी ही 2023 मधील हे दुसरी मोहिम आहे.

OneWeb ने एका निवेदनात सांगितले की, 18 वे लॉन्चिंग पूर्ण झाले आहे. आणखी 36 उपग्रह प्रक्षेपित केल्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केलेल्या त्यांच्या उपग्रहांची संख्या 616 पर्यंत वाढली आहे. यामुळे या वर्षी जागतिक सेवा सुरू करण्यासाठी हे पुरेसे आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon : शेतकऱ्यांनो अजूनही कृषिपंपाचे वीजबिल भरले नाहीय? या तारखेपर्यंत मिळेल ३० टक्के सवलतीचा लाभ

Next Post

नात्याला काळीमा फासणारी घटना! विधवा वहिनी रात्री झोपली होती, दीर आला अन्…

Related Posts

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Next Post
नात्याला काळीमा फासणारी घटना! विधवा वहिनी रात्री झोपली होती, दीर आला अन्…

नात्याला काळीमा फासणारी घटना! विधवा वहिनी रात्री झोपली होती, दीर आला अन्…

ताज्या बातम्या

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us