Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इन्स्टाग्रामवर जुळलं सूत ; लग्नाचे आमीष दाखवून एका २५ वर्षीय युवतीशी शारिरीक संबंध केले प्रस्थापित, गुन्हा दाखल

najarkaid live by najarkaid live
December 28, 2023
in राज्य
0
चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी
ADVERTISEMENT

Spread the love

सोशल प्लॅटफार्म वरून ओळख करून मुलींशी जवळीकता साधून आधी विश्वास संपादित करायचा नंतर भूल थापा देऊन, आमिष देऊन अत्याचार करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतांनाचं नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली इन्स्टाग्रामवर ओळख करून मैत्री वाढवून सुतं जुळवलं, लग्नाचे आमीष दाखवून एका २५ वर्षीय युवतीशी शारिरीक संबंध प्रस्थापित करून आरोपीविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी आरोपी युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोठी अपडेट ; कोरोना टास्क फोर्सची पहिली बैठकीत ; नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

अमित सुनिल मालेवार (वय २९, रा. अभ्यंकरनगर, तुमसर जि. भंडारा ह. मु. बजाजनगर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ डिसेंबर २०२१ ते १० आॅक्टोबर २०२३ दरम्यान आरोपीचे हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाºया २५ वर्षीय युवतीशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. दोघेही खासगी जॉब करतात. इन्स्टाग्रामवर चॅटींग करताना ते ऐकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर आरोपी प्रियकराने तिला लग्नाचे आमीष दाखवून बजाजनगर येथील आपल्या भाड्याने घेतलेल्या खोलीत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

येणारे नवीन वर्ष खूप शुभ असणार; या राशींच्या व्यक्तींसाठी

युवतीने लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने बजाजनगर पोलिसात तक्रार दाखल केली. बजाजनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी बोरकर यांनी आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) (एन) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र या…प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र !

Next Post

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलला जाताय?, मिलियन मध्ये पाहिले जात आहेत ‘या’ विषयी व्हिडीओ ; अडचणीत येण्यापूर्वी हे 5 नियम लक्षात ठेवा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
गर्लफ्रेंडसोबत हॉटेलला जाताय?, मिलियन मध्ये पाहिले जात आहेत ‘या’ विषयी व्हिडीओ ; अडचणीत येण्यापूर्वी हे 5 नियम लक्षात ठेवा

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलला जाताय?, मिलियन मध्ये पाहिले जात आहेत 'या' विषयी व्हिडीओ ; अडचणीत येण्यापूर्वी हे 5 नियम लक्षात ठेवा

ताज्या बातम्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us