Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आसनखेडा व माहिजी येथे नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ, डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांचा झंझावात

najarkaid live by najarkaid live
November 9, 2024
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

सामनेर ता. भडगाव येथे सर्वच राजकीय पक्ष आपली शक्ती पणाला लावत असतात. त्याचं कारणही तसेच आहे. या गावाचे सुमारे मतदान ३०७००पर्यंत आहे. या गावात आज दिनांक ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराची सुरुवात गावातील विठ्ठल मंदीर व साईबाबा मंदिराच्या दर्शनाने करण्यात आली. नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचाराचा झंजावात बघावयास मिळाला. यावेळी गावातील स्थानिक नागरीक व कार्यकर्ते यांची उपस्थित होती. या प्रचार रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी संपूर्ण गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती या प्रचार रॅलीतून दिसून आली. गल्लोगल्ली उस्फूर्त असा प्रतिसाद मतदारांचा दिसून आला. प्रसंगी नानासाहेब प्रताप हरी पाटील यांची निशाणी सप्तकिरणांची पेनाची निप या चिन्हाचा प्रचार व प्रसार घरोघरी जाऊन संपूर्ण गावात करण्यात आला. यावेळी डॉ. पूनमताई पाटील यांचे घरोघरी औक्षण करण्यात आले. श्री गावातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विकासामुळे गुलाब भाऊंना मताधिक्याने विजयाचा ग्रामस्थ व सरपंचांचा निर्धार!”

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात ‘या’ तारखेला मुक्कामी ; तीन सभा घेणार?

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात 'या' तारखेला मुक्कामी ; तीन सभा घेणार?

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us