Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आले रे घरी गणपती… अवघ्या महाराष्ट्रात उत्साहाला उधाण

najarkaid live by najarkaid live
September 2, 2019
in राज्य
0
आले रे घरी गणपती… अवघ्या महाराष्ट्रात उत्साहाला उधाण
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायचं आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी आगमन झालं. गणपती बाप्पा मोरया आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाचं आबालवृद्धांनी स्वागत केलं. श्रींची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या निमित्तानं अवघा महाराष्ट्र भक्तिरसात चिंब झाला असून पुढील दहा दिवस हा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्राचा महाउत्सव असलेल्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. पहाटेपासूनच बाप्पाला घेऊन जाण्यासाठी मूर्तीशाळांमध्ये रांगा लागल्या होत्या. जिकडं-तिकडं पारंपरिक वेषातील अनवाणी पावलांची लगबग दिसत होती. नातवंडांसोबत आजी-आजोबांचा उत्साहही ओसंडून वाहत होता. बाप्पाची मूर्ती हातात येताच ’मोरया’चा गजर टीपेला पोहोचत होता. कुणी पाटावरून, कुणी डोक्यावरून, कुणी दुचाकीवर, कुणी रिक्षाने तर कुणी स्वत:च्या खासगी वाहनांनी बाप्पांना घरी आणले.
कुटुंबातील काही सदस्य बाप्पांना आणण्यासाठी घराबाहेर पडले असताना इकडे घरात वडीलधार्‍यांची सजावटीची लगबग सुरू होती. प्राणप्रतिष्ठेसाठी गुरुजींची धावपळ सुरू होती. काही छोट्या सार्वजनिक मंडळांनीही आज बाप्पाची प्रतिष्ठापना केली. त्यामुळं गल्लोगल्ली जल्लोष पाहायला मिळाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चांद्रयान 2 मधून लँडर ’विक्रम’ यशस्वीपणे विलग

Next Post

ईडी’चं विघ्न बाप्पा दूर करेल: मनोहर जोशी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
ईडी’चं विघ्न बाप्पा दूर करेल: मनोहर जोशी

ईडी’चं विघ्न बाप्पा दूर करेल: मनोहर जोशी

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us