Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार सुरेश भोळे (राजुमामा) एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार : ना. गिरीश महाजन

भाजपा व्यवस्थापन समितीची जळगाव शहर विधानसभा निवडणुकीची 109 कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर

najarkaid live by najarkaid live
October 26, 2024
in Uncategorized
0
आमदार सुरेश भोळे (राजुमामा) एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार : ना. गिरीश महाजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव शहरातून आमदार सुरेश भोळे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास ना. गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.ते भाजपा व्यवस्थापन समितीची जळगाव शहर विधानसभा निवडणुकीची 109 कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर करताना बोलत होते.

नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा घोषित झाले असून, 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात व जळगाव जिल्ह्यात भाजपा निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागलेली आहे. इतर पक्षाच्या मानाने भाजपाची संघटना व संघटनात्मक कार्य व निवडणूक यंत्रणा ही ईतर पक्षाच्या मानाने अव्वल त्याच दृष्टिकोनातून आज २५ ऑक्टोबर रोजी भाजपा कार्यालय जी एम फाउंडेशन येथे दुपारी १ वाजता महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस जळगाव लोकसभेचे प्रभारी व राज्यसभेचे खासदार बन्सीलालजी गुजर यांच्या व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शना खाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये जळगाव शहर विधानसभेच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची 109 कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी बन्सीलालजी गुजर यांनी विविध समित्यांची सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना समजून सांगितली. तसेच आपल्याला दिलेले काम योग्य प्रकारे आपण सांभाळून करायचे असे त्यांनी सूचना दिल्या. याप्रसंगी ना. गिरीश महाजन यांनी जळगाव शहर विधानसभा मागच्या वेळी सुद्धा जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्याने आमदार सुरेश भोळे यांना मिळाले होते. त्याच अनुषंगाने यावेळेसदेखील जळगाव शहरातून आमदार भोळे यांना एक लाखाच्या मताधिक्याने जळगावची जनता निवडून देईल असा आत्मविश्वासाने कार्यकर्त्यांना सांगितले.

आता सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने पक्षाच्या व महायुतीच्या ऊमेदवाराचा प्रचार करून शासनाच्या व केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले. या बैठकीत आ. सुरेश भोळे, शहर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राध्येशाम चौधरी, शहर विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, सरचिटणीस अरविंद देशमुख, महेश जोशी, जितेंद्र मराठे, ज्योती निंभोरे, किशोर ढाके, सुभाष शौचे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. राध्येशाम चौधरी यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कपाशी वर आलेल्या लाल्या रोगाने झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी

Next Post

शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचा पद्मालय येथे आज पासून प्रचार दौऱ्यास शुभारंभ !

Related Posts

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Next Post
सुमारे २० हजार जनसागराच्या साक्षीने शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटलांचा अर्ज दाखल

शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचा पद्मालय येथे आज पासून प्रचार दौऱ्यास शुभारंभ !

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

March 9, 2026
Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us