Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज पुन्हा स्वस्त सोनं, चांदीही घसरली; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर

Editorial Team by Editorial Team
August 26, 2022
in राष्ट्रीय
0
सोने महागले, तर चांदी घसरली ; काय आहेत आजचे दर?
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सुरू असलेली वाढ शुक्रवारी थांबली आणि सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातू घसरले. दुसरीकडे, एमसीएक्स बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये संमिश्र कल दिसून आला. गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे.

चांदीचा दर 200 रुपयांनी घसरला
शुक्रवारी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. चांदीच्या दरात किलोमागे 200 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. गुरुवारी 52 हजारांच्या वर पोहोचलेले 24 कॅरेट सोने पुन्हा 52 हजारांच्या खाली आले. शुक्रवारी सकाळी इंडिया बुलियन असोसिएशनने (https://ibjarates.com) जारी केलेल्या दरानुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 51908 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीचा भाव सुमारे 200 रुपयांनी घसरून 55697 रुपयांवर आला.

MCX वर संमिश्र कल
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. ऑक्टोबर डिलीवरी सोन्याचा भाव 82 रुपयांनी घसरून 51620 रुपयांवर आला. याशिवाय डिसेंबर डिलिव्हरीचे सोने 56410 वर चालू आहे. सप्टेंबर डिलीवरीसह चांदी 43 रुपयांच्या किंचित वाढीसह 55432 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या आठवड्यात चांदीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.

इंडिया बुलियन असोसिएशननुसार, 23 कॅरेट सोन्याचा भाव 51700 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा दर 47548 रुपये प्रति 10 ग्रॅम, 20 कॅरेट सोन्याचा दर 38931 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 30366 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. बहुतेक लोक 22 कॅरेट सोन्याचे दागिनेच खरेदी करतात, त्याचा दर 47548 रुपये आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बिग ब्रेकिंग ! शिवसेनेची ‘या’ पक्षासोबत युती, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंची घोषणा

Next Post

आता तुम्हाला Bajaj Pulsar चे ‘हे’ मॉडेल विकत घेता येणार नाही, जाणून घ्या कारण?

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
आता तुम्हाला Bajaj Pulsar चे ‘हे’ मॉडेल विकत घेता येणार नाही, जाणून घ्या कारण?

आता तुम्हाला Bajaj Pulsar चे 'हे' मॉडेल विकत घेता येणार नाही, जाणून घ्या कारण?

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us