Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video : सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अधिवेशनात बोलले, या मुद्दावरून सरकारवर केला हल्लाबोल

Editorial Team by Editorial Team
December 26, 2022
in राजकारण, राज्य
0
Video : सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अधिवेशनात बोलले, या मुद्दावरून सरकारवर केला हल्लाबोल
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर : नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात झाल्यानंतर आज पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सीमावादाच्या प्रश्नावरून हल्लाबोल केला.

एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका कर्नाटक सरकारने मांडली. तशी धमक आपल्यात आहे का? आपण तशी भूमिका मांडू शकतो का? असा सवाल करतानाच सीमावादाचा प्रश्न सोडवला गेला नाही. कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार आहे. दोन्ही मुख्यमंत्री पंतप्रधानांना आपला नेता मानतात. आपले मुख्यमंत्री दिल्लीत जातात. ते या विषयावर बोलणार आहेत का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

कर्नाटक व महाराष्ट्र सीमाप्रश्नात केंद्र सरकार पालक म्हणून वागतंय का? महत्वाचे प्रश्न सोडून मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत. तिथे ते ह्यावर बोलतील का?
– शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे (हिवाळी अधिवेशन, नागपूर) pic.twitter.com/EEjWwLrj7z

— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) December 26, 2022

सीमावादाची परिस्थिती कोणी बिघडवली? हा प्रश्न कोर्टात गेल्यानंतर एक एक पाऊल कोणी पुढे टाकलं? महाराष्ट्राने केलं आहे का? कर्नाटकाने डिवचण्याचं काम केलं. त्यामुळे परिस्थिती बदलली, असंही त्यांनी सांगितलं.

कर्नाटकातील सीमाभागात मराठी भाषा ही मातृभाषा म्हणून मुरलेली आहे. तिथल्या कित्येक पिढ्या मराठीत शिक्षण घेत आहेत. त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. हा दोन भाषांचा लढा नाही. आपण सरकारबाबत बोलू शकतो. पण हा माणूसकीचा लढा आहे. मराठी भाषिकांनी कर्नाटकात राहून केवळ मराठीत बोलूनच आपला मनोदय व्यक्त केला. महाराष्ट्रात जायचं सांगितलं आहे. ठराव मांडले आहेत. निदर्शन केली आहेत. लोकशाही मार्गाने जे जे करायचं ते केलं आहे. पण हा प्रश्न मार्गी लागला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लयभारी..! सरकारच्या ‘या’ योजनेत 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 28 लाख रुपये

Next Post

महावितरणमध्ये 10वी 12वी उत्तीर्णांसाठी बंपर भरती, लगेचच करा अर्ज

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती

महावितरणमध्ये 10वी 12वी उत्तीर्णांसाठी बंपर भरती, लगेचच करा अर्ज

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us