Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video : जळगावात दूध फेडरेशन कार्यालयाबाहेर तुफान राडा

Editorial Team by Editorial Team
May 14, 2022
in जळगाव
0
Video : जळगावात दूध फेडरेशन कार्यालयाबाहेर तुफान राडा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शुक्रवारी पहाटे मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव नजीक दूध फेडरशेनच्या टँकरवर काम करणाऱ्या एका टँकर चालकाचं शुक्रवारी सकाळी अपघाती निधन झाले. यानंतर या टँकरच्या कुटुंबियांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून दूध फेडरेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले.

यावेळी मृत व्यक्तीचे नातेवाईक मृतदेह घेऊन दूध फेडरशनबाहेर आले होते. त्यांनी मृतदेह घेऊन आतमध्ये घुसण्याचा प्रयत्नसुद्धा केला. यावेळी पोलीस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये यांच्यात धक्काबुक्की झाली. त्या ठिकाणी मोठी गर्दी जमल्याने ती पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीजार्च करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला. या ठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली होती. यानुसार दुध शिफ्ट करण्याचे काम सुरू असतांना अंधारात वाहने न दिसल्याने समोरून भरधाव वेगाने टाईल्सने भरलेल्या ट्रक त्या पाठोपाठ दोन कारने अशा चार ते पाच भरधाव वाहनांनी दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला जोरदार धडक दिली. या अपघातात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जळगावात दूध फेडरेशन कार्यालयाबाहेर तुफान राडा pic.twitter.com/Qbp9VbsX7a

— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 14, 2022

यानंतर मृत टँकर चालकाच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी नातेवाईकांनी शिवाजी नगरातील दूध फेडरेशनसमोर (Milk Federation) ठिय्या आंदोलन केलं. यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी टँकर चालकाचा मृतदेह देखील आणला होता. जोपर्यंत आम्हाला नुकसानभरपाई मिळणार नाही तोपर्यंत आम्ही प्रेत हलविणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. यावेळी दूध फेडरेशन प्रशासनाने मृत टँकर चालकाच्या कुटुंबियांशी संवाद साधून योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी दूध फेडरेशनमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना परमनंट नोकरी मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ सरकारी बँकेत लिपिक पदांसाठी मोठी भरती, लगेचच अर्ज करा

Next Post

8वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, येथे संपूर्ण माहिती जाणून घ्या

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
8वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, येथे संपूर्ण माहिती जाणून घ्या

8वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, येथे संपूर्ण माहिती जाणून घ्या

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us