Personal Loan घेण्यापूर्वी Best Bank for Personal Loan कसा निवडावा? Loan Interest Rate, Processing Fees, Loan Amount आणि Hidden Charges याबाबत संपूर्ण माहिती येथे वाचा.
Personal Loan साठी योग्य बँक कशी निवडाल? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
अचानक उद्भवलेली वैद्यकीय गरज, नोकरी जाणे किंवा इतर आर्थिक संकट अशा वेळी Personal Loan मोठा आधार ठरतो. आज जवळजवळ सर्व बँका आणि NBFC कडून Personal Loan सहज उपलब्ध होतो. पण घाईगडबडीत चुकीचा निर्णय घेतल्यास जास्त Loan Interest Rate, Processing Fees किंवा Hidden Charges यांचा फटका बसू शकतो.म्हणूनच Best Bank for Personal Loan निवडताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे.

१. बँकेची विश्वासार्हता (Bank Credibility)
कर्ज घेण्यापूर्वी ज्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडून Personal Loan घेत आहात, त्यांची विश्वासार्हता तपासा. “१५ मिनिटांत लोन” किंवा “नो डॉक्युमेंट लोन” असे आकर्षक ऑफर्स देणाऱ्या संस्थांपासून दूर राहा. योग्य बँक किंवा अधिकृत NBFC कडून घेतलेला लोनच सुरक्षित असतो.
२. Processing Fees वर लक्ष ठेवा
पर्सनल लोनसाठी प्रत्येक बँक काही प्रमाणात Processing Fees आकारते. ही फी साधारण कर्जाच्या २ ते ५ टक्क्यांपर्यंत असते. जास्त फी असलेल्या लोनपेक्षा कमी खर्चात Personal Loan मिळणाऱ्या बँकेची निवड फायदेशीर ठरते.
३. Loan Amount वास्तववादी ठेवा
नेहमी आपल्या परतफेड क्षमतेनुसारच Loan Amount निवडा. गरजपेक्षा जास्त कर्ज घेतल्यास EMI चा ताण वाढतो आणि पुढे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. लहान रक्कम घेतल्यास परतफेड सोपी होते.
४. Hidden Charges तपासा
अनेक बँका व वित्तीय संस्था लोन मंजुरीनंतर वेगवेगळे Hidden Charges आकारतात. उदा. प्री-पेमेंट चार्ज, लेट फीस, डॉक्युमेंटेशन चार्ज इ. त्यामुळे Loan Agreement नीट वाचणे आवश्यक आहे.
५. Loan Interest Rate ची तुलना करा
लोन निवडताना व्याजदर हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक बँकेचा Loan Interest Rate वेगळा असतो. त्यामुळे Best Bank for Personal Loan ठरवण्यासाठी SBI, HDFC, ICICI, Axis यांसारख्या प्रमुख बँकांचे दर तपासा. कमी व्याजदर म्हणजे EMI वर कमी भार.

1. Bank of Maharashtra
व्याजदर: 9.00% ते 13.80% प्रति वर्ष
प्रोसेसिंग फी: 1% (कमाल ₹10,000)
लोन रक्कम: ₹20 लाखांपर्यंत
विशेषता: किमान वार्षिक उत्पन्न ₹3 लाख, कोणताही गॅरंटर आवश्यक नाही.
अधिकृत वेबसाइट: https://bankofmaharashtra.in/personal-banking/loans/personal-loan
2. Punjab & Sind Bank
व्याजदर: 9.85% ते 12.90% प्रति वर्ष
प्रोसेसिंग फी: 0.50% ते 1%
लोन रक्कम: ₹10 लाखांपर्यंत
विशेषता: सर्वसामान्यांसाठी अनुकूल दर.
अधिकृत वेबसाइट: https://punjabandsindbank.co.in/Personal-Loans
3. Union Bank of India
व्याजदर: 10.35% ते 14.45% प्रति वर्ष
प्रोसेसिंग फी: ₹2,142 ते ₹2,350
लोन रक्कम: ₹10 लाखांपर्यंत
विशेषता: सार्वजनिक क्षेत्रातील बँक, विविध योजना उपलब्ध.
अधिकृत वेबसाइट: https://unionbankofindia.co.in/personal-loans
4. IDFC FIRST Bank
व्याजदर: 9.99% प्रति वर्षपासून
प्रोसेसिंग फी: 2% (कमाल ₹10,000)
लोन रक्कम: ₹10 लाखांपर्यंत
विशेषता: 100% डिजिटल प्रक्रिया, 30 मिनिटांत मंजुरी.
अधिकृत वेबसाइट: https://www.idfcfirstbank.com/personal-banking/loans/personal-loan
5. HDFC Bank
व्याजदर: 10.90% ते 24% प्रति वर्ष
प्रोसेसिंग फी: ₹6,500 (GST अतिरिक्त)
लोन रक्कम: ₹25 लाखांपर्यंत
विशेषता: 10 सेकंदांत मंजुरी, 100% डिजिटल प्रक्रिया.
अधिकृत वेबसाइट: https://www.hdfcbank.com/personal/borrow/popular-loans/personal-loan
6. Axis Bank
व्याजदर: 9.99% ते 17.15% प्रति वर्ष
प्रोसेसिंग फी: 1% ते 1.5%
लोन रक्कम: ₹25 लाखांपर्यंत
विशेषता: फिक्स्ड व्याजदर, विविध EMI पर्याय.
अधिकृत वेबसाइट: https://www.axisbank.com/retail/loans/personal-loan
7. ICICI Bank
व्याजदर: 10.80% ते 16.50% प्रति वर्ष
प्रोसेसिंग फी: 2% (कमाल ₹10,000)
लोन रक्कम: ₹50 लाखांपर्यंत
विशेषता: स्मार्ट EMI पर्याय, लवचिक परतफेड योजना.
अधिकृत वेबसाइट: https://www.icicibank.com/personal-banking/loans/personal-loan/personal-loan-interest-rates
8. Kotak Mahindra Bank
व्याजदर: 10.99% ते 25% प्रति वर्ष
प्रोसेसिंग फी: 1.1% ते 1.5%
लोन रक्कम: ₹40 लाखांपर्यंत
विशेषता: लवचिक EMI पर्याय, जलद मंजुरी प्रक्रिया.
अधिकृत वेबसाइट: https://www.kotak.com/en/personal/loans/personal-loan.html
9. Bank of Baroda
व्याजदर: 13.05% ते 18.30% प्रति वर्ष
प्रोसेसिंग फी: ₹2,500 ते ₹5,000
लोन रक्कम: ₹10 लाखांपर्यंत
विशेषता: सार्वजनिक क्षेत्रातील बँक, विविध योजना उपलब्ध.
अधिकृत वेबसाइट: https://www.bankofbaroda.in/personal-loans
10. State Bank of India (SBI)
व्याजदर: 10.10% ते 15.10% प्रति वर्ष
प्रोसेसिंग फी: ₹1,000 ते ₹2,000
लोन रक्कम: ₹20 लाखांपर्यंत
विशेषता: सरकारी बँक, विविध योजना उपलब्ध.
अधिकृत वेबसाइट: https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/loan-schemes-interest-rates/personal-loans-schemes

टीप: वरील सर्व माहिती 2025 च्या ऑगस्ट महिन्याच्या आधारावर आहे आणि बँकांच्या धोरणांनुसार बदलू शकते. अर्ज करण्यापूर्वी संबंधित बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून ताज्या माहितीची पडताळणी करणे आवश्यक आहे.
निष्कर्ष
Personal Loan घेणे सोपे आहे, पण योग्य माहितीशिवाय घेतल्यास ते डोकेदुखी ठरू शकते. बँकेची विश्वासार्हता, Processing Fees, Loan Amount, Hidden Charges आणि Loan Interest Rate या सर्व बाबींची तुलना करूनच योग्य बँकेची निवड करा. योग्य प्लॅनिंगमुळे पर्सनल लोन तुमच्यासाठी संकटमोचक ठरू शकते.