सरकारी नोकरी ; मुंबई उच्च न्यायलयात 7वी/10वी/12वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी! 52000 पर्यंत पगार
मुंबई उच्च न्यायलयात सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायलयात स्वयंपाकी-नि-शिपाई पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात ...