मोठी बातमी! राज्याची आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी केंद्राकडून २२७० कोटींचा निधी मंजूर
मुंबई : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियान मिशन कार्यक्रम अंमलबजावणी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी आर्थिक वर्ष 2022-23 साठी ...