स्वच्छतेमुळे ” शावैम” चा जागतिक सन्मान झाल्याने आनंद – पालकमंत्री सुशोभीकरणात योगदान देणाऱ्या कलाकार, कर्मचाऱ्यांचा झाला सन्मान
जळगाव : "गोरगरीब जनतेचे सिव्हिल हॉस्पिटल" अशी ओळख असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने स्वतःची ओळख वर्षभरात बदलवली असून येथील ...