माझ्या मुलाच्या मृत्युबाबत अशाप्रकारे संशय घेणे म्हणजे महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा – एकनाथराव खडसे
जळगाव,(प्रतिनिधी)- मी कधीही गिरीश महाजन यांच्या मुलाबाळांविषयी अशा प्रकारचे वक्तव्य केलेले नाही, माझ्या मुलाच्या मृत्युबाबत अशाप्रकारे संशय घेणे म्हणजे महाजन ...