GR : राज्यात अजून ३.८७, ५०० विहीरी खोदणे शक्य ; विहीर अनुदाणासाठी आजच अर्ज करा, नवीन शासन निर्णय वाचा…
महाराष्ट्र राज्यात भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे अजून ३.८७, ५०० विहीरी खोदणे शक्य आहे. मनरेगाअंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून ...