स्व.रतनलाल बाफना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दीपस्तंभ मनोबल मध्ये आरोग्य तपासणी शिबीर आणि व्याख्यान संपन्न
जळगाव,(प्रतिनिधी)- दीपस्तंभ मनोबलचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आधारस्तंभ स्व.रतनलाल बाफनाजी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने मनोबल मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिर ...