Jalgaon news ; जळगाव जिल्ह्यातील थेट सरपंचपदांसह १४० ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार
मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 ...