Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Student Death in RR School | आर.आर. विद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू, पालकांचा गंभीर आरोप

विद्यार्थ्यांच्या मृत्यूमागचे खरे कारण काय? – Student Death in RR School चा सखोल तपास आवश्यक

najarkaid live by najarkaid live
July 12, 2025
in जळगाव
0
Student Death in RR School

Student Death in RR School

ADVERTISEMENT

Spread the love

Student Death in RR School |आर.आर. विद्यालया मध्येकल्पेश वाल्मीक इंगळे (१५, रा. कासमवाडी) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शाळेत चक्कर येऊन पडल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे शाळेचे म्हणणे आहे तर त्याला अन्य मुलांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ही घटना शुक्रवारी (११ जुलै) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.Student Death in RR School

शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, मात्र घटनास्थळ त्यात येत नसल्याचे आढळून आले. कासमवाडी परिसरातील वाल्मीक इंगळे यांची एमआयडीसीत हॉटेल असून कल्पेश हा त्यांचा मोठा मुलगा होता.Student Death in RR School

Student Death in RR School
Student Death in RR School

शाळेतील घटना:

Latest marathi news शुक्रवारी पीटी तासाच्या वेळी विद्यार्थ्याने फुटबॉल खेळताना चक्कर येऊन पडल्याचे सांगण्यात आले.मुलाला शाळेतील शिक्षकांनी खासगी रुग्णालयात नेले, तेथे त्याचा मृत्यू झाला.

. Latest marathi news

शाळा समितीचा निष्काळजीपणा:

शाळा समिती अस्तित्वात नसल्यामुळे कोणतीही माहिती पालकांना वेळेवर मिळाली नाही.जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे. Jalgaon news

शिक्षकाचे स्पष्टीकरण:

संबंधित शिक्षकाने मारहाणीचा आरोप फेटाळला असून, मुलाला चक्कर येऊनच पडल्याचे सांगितले.

भावनिक आणि सामाजिक संदेश:

“विद्यार्थ्यांवर शाळेत प्रेमाने वागावे. कोणतीही शारीरिक शिक्षा शिक्षणाचा भाग होऊ शकत नाही. अशा दुर्दैवी घटनांनी पुन्हा घडू नयेत, यासाठी शाळा प्रशासन, पालक आणि समाज सर्वांनी सजग राहणे आवश्यक आहे.Student Death in RR School

हे देखील तुम्हाला वाचायला आवडेल👇🏻

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!

Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

What is BTS? : BTS म्हणजे काय?

ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय

ChatGPT काय आहे? | AI चॅटबॉट, उपयोग, फायदे,नुकसान, नवीन अपडेट जाणून घ्या

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

क्रिकेटविश्वात खळबळ ; 264 रन करणारा खेळाडू”Wiaan Mulder कोण आहे?

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल

Spread the love
Tags: #Latestnews #Latestmarathinews#MaharashtraNews#RRSchool#SchoolViolence#StudentDeath#StudentSafety
ADVERTISEMENT
Previous Post

Today Horoscope in Marathi ; आजचे संपूर्ण राशी भविष्य! कोणत्या राशींना मिळणार धनलाभ, कोणासाठी सावधगिरी आवश्यक?

Next Post

High Profile Gambling Raid: जळगावातील उच्चभ्रू हॉटेलमध्ये रंगला हाई प्रोफाईल जुगार!

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
क्राईम न्यूज

High Profile Gambling Raid: जळगावातील उच्चभ्रू हॉटेलमध्ये रंगला हाई प्रोफाईल जुगार!

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us