Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

najarkaid by najarkaid
February 23, 2026
in Uncategorized
0
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

ADVERTISEMENT

Spread the love

Spa Raid  प्रकरणात विमानतळ परिसरातील ‘The Roots Spa’ वर पोलिसांचा छापा; कारवाईदरम्यान गॅलरीतून उड्या मारताना मॅनेजरचा पाय मोडला तर महिला गंभीर जखमी, पुढील तपास सुरू.

हे पण वाचा : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

पुणे : विमानतळ परिसरातील अहिल्यानगर रोडवरील सिटी स्पेस बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. ‘द रुटस् स्पा’ या नावाने सुरू असलेल्या या ठिकाणी स्पाच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास छापा टाकला.

Spa Raid |  ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

हे पण वाचा : US Visa Policies impact : अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांमुळे वाचा काय झाले परिणाम!

बनावट ग्राहक पाठवून खात्री
पोलिसांना या स्पामध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार प्रथम बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री करण्यात आली. माहिती पुष्टी झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचासमक्ष कारवाई केली.
काचेचा दरवाजा फोडून प्रवेश
कारवाईदरम्यान स्पा सेंटरचा काचेचा दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. आत चार महिला व चार पुरुष आढळून आले. पोलिसांना पाहताच काही जणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.

गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!
गॅलरीतून उड्या मारताना अपघात
छाप्याची चाहूल लागताच दोघांनी पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उतरून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र तोल जाऊन ते खाली पडले. या घटनेत स्पा मॅनेजर हुसेन शेख याचा पाय मोडला असून एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
दोघांनाही तातडीने उपचारासाठी ससून जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली.

चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

Spa Raid |  ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी विमान नगर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संबंधितांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिस पुढील तपास करत असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याची चौकशी केली जात आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Spread the love
Tags: #AhilyanagarRoad#CrimeUpdate#PoliceRaid#PuneCrime#PuneNews#SpaRaidPune#VimanNagar
ADVERTISEMENT
Previous Post

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

Next Post

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us