Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

SBI देतेय फक्त 4 क्लिकवर पर्सनल लोन, कसे मिळवायचे लोन ?

Editorial Team by Editorial Team
November 25, 2021
in राष्ट्रीय
0
आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना अत्यंत कमी व्याजदरावर पर्सनल लोन देऊ केले आहे. याशिवाय, बँकेने म्हटले आहे की, ते ग्राहकांना झिरो प्रोसेसिंग चार्जवर कर्ज देतील. SBI च्या या पर्सनल लोनसाठी कधीही अर्ज केला जाऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही रात्रीच्या वेळीही लोनसाठी अर्ज केलात तर कोणतीही अडचण येणार नाही. आता YONO App वर तुम्हांला फक्त 4 क्लिकमध्ये लोन मिळेल.

मात्र, हे लोन सर्वांनाच मिळणार नाही. जे ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या काही नियमांची पूर्तता करतील आणि ज्या ग्राहकांची या लोनसाठी निवड झाली आहे, त्यांनाच लोन मिळू शकेल. यासंबंधी आणखी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइट http://sbi.co.in ला भेट देऊ शकता.

सार्वजनिक क्षेत्रातील या सर्वात मोठ्या कर्जदाराने अलीकडेच या ऑफरबद्दल ट्विट केले आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये पर्सनल लोनवर दिल्या जाणाऱ्या या ऑफरचे फायदे सांगितले आहेत. बँकेने म्हटले आहे की, कमी व्याज दर, झिरो प्रोसेसिंग चार्जसह आम्ही तुम्हाला योग्य निवडण्यात मदत करतो. SBI पर्सनल लोनसाठी, ग्राहकांना फक्त 9.60 टक्के वार्षिक व्याज द्यावे लागेल. 31 जानेवारी 2022 पूर्वी लोन घेतले असेल तरच झिरो प्रोसेसिंग चार्ज लागू होईल.

हे लोन कसे मिळवायचे ?
हे लोन मिळवण्यासाठी तुमच्याकडे SBI चे YONO App असणे आवश्यक आहे. तुम्ही YONO वर असाल आणि लोनसाठी पात्र असाल तर तुम्ही फक्त चार स्टेप्स फॉलो करून लोन मिळवू शकता.
1. सर्व प्रथम ग्राहकाला YONO App वर लॉग इन करावे लागेल.
2. यानंतर ग्राहकाला ‘Avail Now’ वर टॅप करावे लागेल.
3. त्यानंतर ग्राहकाला वेळ (कालावधी) आणि रक्कम (अमाउंट) भरावी लागेल.
4. यानंतर ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर आलेला OTP टाकावा लागेल. OTP भरल्यानंतर कर्जाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा होईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लग्नाचे आमिष देत पाचोऱ्याच्या उच्चशिक्षित तरुणाला अडीच लाखांचा गंडा

Next Post

स्वतःवर गोळी झाडून हिंगोलीच्या BSF जवानाची आत्महत्या

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
स्वतःवर गोळी झाडून हिंगोलीच्या BSF जवानाची आत्महत्या

स्वतःवर गोळी झाडून हिंगोलीच्या BSF जवानाची आत्महत्या

ताज्या बातम्या

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us