Sambhaji Bhide controversy नाशिकमधील कार्यक्रमात संभाजी भिडेंनी सर्वधर्म समभावाला नपुंसकपणाची संज्ञा देत खळबळ उडवली. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार.
“सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा!” – भिडेंच्या वक्तव्याने वाद निर्माण
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा आपल्या तोंडफाट्या वक्तव्यांनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवली आहे. नाशिकमधील एका कार्यक्रमात त्यांनी ‘सर्वधर्म समभाव‘ या तत्त्वालाच अपमानजनक भाषेत झोडपून काढत, हिंदुत्वाच्या अजेंड्यावर ठाम उभं राहत नवीन वादाला तोंड फोडलं आहे.

भिडेंचं वादग्रस्त विधान
“Equality among all religions is impotence. It is neither man nor woman. It’s disgraceful,” असं विधान भिडेंनी जाहीर कार्यक्रमात केलं.
पुढे त्यांनी पुन्हा जुनं वादग्रस्त विधान केलं – “आंबे खाल्ल्याने मूलं होतात. मी लावलेलं झाड आहे, जा आणि खा आंबे!”तसंच, चंद्रग्रहणाच्या काळात मंत्रसाधनेचे फायदे सांगताना त्यांनी अध्यात्माशी हिंदुत्व जोडण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणाले संभाजी भिडे?
यावेळी बोलताना भिडे म्हणाले की, सर्वधर्म समभाव हा नीचपणा, नपुंसकपणा आहे. तसेच सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री, ना धड पुरूष आहे. तसेच यावेळी त्यांनी पुर्वी केलेले आंब्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा पुनरूच्चार केला आहे. ते म्हणाले की, आंबे खावून मूलं होतं. मी आंब्याचं झाड लावलं आहे. तेथे जाऊन तुम्ही आंबे खाऊ शकता. त्याचबरोबर त्यांनी यावेळी म्हटलं की, खग्रास चंद्रग्रहण काळात मंत्राचा जप केल्यास मंत्राची शक्ती जन्मोजन्मी मिळते. 15 ऑगस्टला तिरंग्यासोबत लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार आहोत.

१५ ऑगस्टला भगवा झेंडा लाल किल्ल्यावर फडकेल
भिडेंनी 15 ऑगस्टबाबत खळबळजनक वक्तव्य करत म्हटलं की “हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा असायला हवा. लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकल्याशिवाय यज्ञाची सांगता होणार नाही.”
इतिहासाचा दाखला देत भगव्याचं समर्थन
कोल्हापूर येथील आंदोलनाच्या वेळी त्यांनी पुन्हा शिवराय आणि संभाजीराजांचा दाखला देत भगव्याला राष्ट्रध्वज बनवण्याची मागणी केली होती. ते म्हणाले की,”शिवराय गेले, संभाजी महाराज आले आणि केवळ 9 वर्षांत त्यांनी वडिलांच्या तोडीस तोड कारकीर्द गाजवली. पण औरंग्याच्या नीचपणामुळे त्यांना क्रूर मरण पत्करावं लागलं.”

संभाजी भिडेंच्या या विधानांमुळे अनेक धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरही यावर टीका-टिप्पणी सुरू झाली आहे.
त्यांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य की धार्मिक द्वेष?’ हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
Latest news 👇🏻
CBSE New Rule :CBSE चा मोठा निर्णय! 8वी ते 12वीसाठी नवीन नियम लागू
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!
₹5 लाख ते ₹1 कोटी कव्हरेज – तुमच्यासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स कोणता?
‘लाडकी बहीण योजना’ : महिलांसाठी रक्षाबंधनाची खास भेट! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 3000 रुपये
वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे
मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा
80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम
Motorola G85 5G स्मार्टफोनवर 50% सवलत – 21 हजाराचा मोबाईल Sale मध्ये फक्त ₹10,999
Meesho व्यवसाय करून कमवा लाखो रुपये | घरबसल्या कमाईची संधी, कुठलीही गुंतवणूक नाही!
संबंधीत बातम्या👇🏻
बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?
१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?
Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदे