Prafull Lodha Honeytrap | प्रफुल्ल लोढा हनी ट्रॅप प्रकरण गाजत असतानाच खडसे-लोढा फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ महाजनांचा थेट सवाल – ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’
राजकीय वर्तुळात खळबळ – हनी ट्रॅप प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खडसे-लोढा फोटो व्हायरल
सध्या महाराष्ट्रातील राजकारणात प्रफुल्ल लोढा हनी ट्रॅप प्रकरण गाजत असतानाच, माजी मंत्री आ.एकनाथ खडसे आणि प्रफुल्ल लोढा यांच्यातील संवादाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर करत थेट एकनाथ खडसे यांना उद्देशून विचारले – “ये रिश्ता क्या कहलाता है?” हे फोटो शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा हनी ट्रॅप प्रकरणाची मोठी चर्चा होतांना दिसत आहे. Prafull Lodha Honeytrap

सत्ताधाऱ्यांचे आरोप आणि विरोधकांची प्रतिउत्तराची भाषा तीव्र
एकनाथ खडसे यांनी पूर्वी गिरीश महाजन यांच्यावर सडेतोड आरोप केले होते. यावर आता महाजन यांनीही पलटवार केला आहे.त्यांनी खडसे यांच्यावर आरोप करत म्हटले की, “ज्याला तुम्हीच पूर्वी ‘दारूडा’ म्हणत होता, त्या प्रफुल्ल लोढाचाच तुम्ही आता आधार घेताय? मग खरा कोण?”Prafull Lodha Honeytrap
हे पण वाचा : गुगलवर ‘व्यक्तीला कसं मारायचं’ शोधलं… आणि पत्नीने पतीचा केला खून!
हे पण वाचा : महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक अत्याचार
हनी ट्रॅप प्रकरण आणि राजकीय स्फोटकतेचं सावट
प्रफुल्ल लोढा यांचं नाव हनी ट्रॅप प्रकरणात चर्चेत आलं असून, राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांशी संबंधित फोटो व मेसेजेस व्हायरल होत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात अजून काय काय समोर येईल हे पाहावे लागेल. .Prafull Lodha Honeytrap

हे पण वाचा : 5 कोटींचा चेक गिफ्ट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?
हे पण वाचा : Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या
खडसे – महाजन वादात नवा अध्याय
खडसे-गिरीश महाजन यांच्यातील जुना संघर्ष नव्याने उफाळून आला आहे.महाजन यांनी फोटो शेअर करत खडसे यांना “ये रिश्ता…” म्हणत खोचक टोला लगावला आहे.सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा सुरु असून भाजप अंतर्गतही या विषयावर खदखद वाढण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा : समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!
https://www.facebook.com/share/1XPZaXdCKt/
राज्यातील Prafull Lodha Honeytrap प्रकरण आता फक्त कायदेशीर चौकशीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर त्याचा वापर राजकीय शस्त्र म्हणून होताना दिसत आहे. खडसे-महाजन यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.Prafull Lodha Honeytrap
महत्वाची बातमी वाचा :पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!
हनी ट्रॅपसारख्या संवेदनशील प्रकरणात राजकीय सत्तासंघर्षांची लढाई सामान्य जनतेला काय संदेश देते, हाही एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.Prafull Lodha Honeytrap

या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडवून दिली असून, हनी ट्रॅप प्रकरणाच्या चौकशीची मागणी आता अधिक जोर धरत आहे. विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असून, सभागृहात सादर झालेला पेनड्राईव्ह आणि खडसेंचे आरोप या सर्व घडामोडींनी राजकारण अधिकच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले असले, तरी या प्रकरणातील सर्व सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी आता समाजमाध्यमांपासून ते राजकीय वर्तुळांपर्यंत केली जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील नवे खुलासे राजकारणात आणखी खळबळ माजवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या महत्वाच्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?
Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या
धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!
Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय
जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”
आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा
Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय
murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!
थरकाप उडवणाऱ्या हत्येने खळबळ ;पती अडथळा ठरत होता प्रेमात? Prafull Lodha Honeytrap