Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

खडसे यांचा महाजनांना थेट सवाल – “लोढा मला तुमच्या कृत्यांची CD देणार होता... तुमच्यात दम असेल तर CBI चौकशी करा”

najarkaid live by najarkaid live
July 25, 2025
in जळगाव
0
Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल
ADVERTISEMENT

Spread the love

Prafull Lodha Honeytrap – एकनाथ खडसे यांनी महाजनांच्या फेसबुक फोटोवर उत्तर देताना खुलासा केला – लोढा CD देणार होता, तुमच्यात हिम्मत असेल तर CBI चौकशी करा!Prafull Lodha Honeytrap

Prafull Lodha Honeytrap प्रकरणाने जुना वाद पुन्हा एकदा चिघळला

माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चिघळला असून, सोशल मीडियावर सुरू झालेलं आरोप-प्रत्यारोपाचं युद्ध आता थेट सीबीआय चौकशीच्या आव्हानापर्यंत पोहोचलं आहे.

लोढा हनी ट्रॅप प्रकरण, CD, ट्रायडेंट भेटी, BHR घोटाळा, आणि CBI चौकशी यावरून खडसेंच्या नव्याने आरोपांच्या फैरी.

Prafull Lodha Honeytrap प्रकरणात फोटो वॉर

गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा आणि खडसे यांचा एक जुना फोटो फेसबुकवर शेअर करत “ये रिश्ता क्या कहलाता है?” असा सवाल केला, त्यावर खडसे यांनी प्रत्युत्तर देताना खुलासा केला आहे.” या फेसबुक वॉरमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Prafull Lodha Honeytrap

फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ खडसे यांचा फोटो गिरीश महाजन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत “ये रिश्ता क्या कहलाता है?” असा खोचक सवाल केला होता. त्यावर आता एकनाथ खडसे यांनी थेट प्रत्युत्तर दिलं असून, एकेक खुलासे करत महाजनांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

लोढा हनी ट्रॅप प्रकरण, CD, ट्रायडेंट भेटी, BHR घोटाळा, आणि CBI चौकशी यावरून खडसेंच्या नव्याने आरोपांच्या फैरी.
लोढा हनी ट्रॅप प्रकरण, CD, ट्रायडेंट भेटी, BHR घोटाळा, आणि CBI चौकशी यावरून खडसेंच्या नव्याने आरोपांच्या फैरी.

“होय, फोटोमध्ये मीच आहे… पण लोढा मला सीडी देणार होता” – खडसेंचा खुलासा

खडसे यांची फेसबुकवर काय आहे पोस्ट

“गिरीश महाजन… होय, त्या फोटोमध्ये मीच गाडीत बसलो आहे आणि प्रफुल्ल लोढा मला फुले देतो आहे. कारण त्यावेळी लोढा मला तुमच्या गैरप्रकारांची CD देणार होता. हीच गोष्ट पुढे उघड होईल याची तुम्हाला भीती होती.”

“तुम्ही लोढाची ‘ट्रायडेंट’ हॉटेलमध्ये मनधरणी केली”

खडसेंचा आणखी गंभीर आरोप असा आहे की,

“या गोष्टीचा धोका ओळखूनच तुम्ही लोढाला ट्रायडेंट हॉटेलमध्ये ३ महिने सेवा दिली, त्याची मनधरणी केली आणि पुन्हा पक्षात घेतले. हे सर्व तुमचं षडयंत्र आहे.”Prafull Lodha Honeytrap

लोढा हनी ट्रॅप प्रकरण, CD, ट्रायडेंट भेटी, BHR घोटाळा, आणि CBI चौकशी यावरून खडसेंच्या नव्याने आरोपांच्या फैरी.
लोढा हनी ट्रॅप प्रकरण, CD, ट्रायडेंट भेटी, BHR घोटाळा, आणि CBI चौकशी यावरून खडसेंच्या नव्याने आरोपांच्या फैरी.

“CBI चौकशीस तयार असाल तर करा… हे माझं ओपन चॅलेंज!”

गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत केलेल्या अप्रत्यक्ष आरोपांवर खडसेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “जर तुमच्यात ‘हिम्मत’ असेल, दिल्लीत ‘पत’ असेल, तर सरळ CBI चौकशी करा. दूध का दूध, पानी का पानी होईल. हे माझं तुम्हाला थेट ओपन चॅलेंज आहे!”Prafull Lodha Honeytrap

संबंधित बातमी 👇🏻

आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

👇🏻
https://najarkaid.com/prafull-lodha-honeytrap-khadse-mahajan-politics/

BHR घोटाळ्यावरूनही महाजनांना प्रश्न

खडसे पुढे म्हणतात,

“जर BHR मध्ये कर्ज परतफेडीचं सेटलमेंट करणारे दोषी असतील, तर त्याच BHR मध्ये ७०% ठेवींच्या पावत्या जमा करून कवडीमोल भावात मालमत्ता खरेदी करणारेही दोषी नाहीत का?”

लोढा हनी ट्रॅप प्रकरण, CD, ट्रायडेंट भेटी, BHR घोटाळा, आणि CBI चौकशी यावरून खडसेंच्या नव्याने आरोपांच्या फैरी.
लोढा हनी ट्रॅप प्रकरण, CD, ट्रायडेंट भेटी, BHR घोटाळा, आणि CBI चौकशी यावरून खडसेंच्या नव्याने आरोपांच्या फैरी.

राजकीय संघर्ष शिगेला – खडसे VS महाजन वाद चिघळला

महाजनांनी व्हायरल फोटोवरून खडसे यांना खोचक टोला लगावला.

खडसे यांनी त्यावर ठाम प्रत्युत्तर देत राजकीय बॉम्ब फोडला.

लोढा प्रकरण, CD, ट्रायडेंट भेटी, BHR घोटाळा, आणि CBI चौकशी यावरून नव्याने आरोपांच्या फैरी.Prafull Lodha Honeytrap

लोढा हनी ट्रॅप प्रकरण, CD, ट्रायडेंट भेटी, BHR घोटाळा, आणि CBI चौकशी यावरून खडसेंच्या नव्याने आरोपांच्या फैरी.
लोढा हनी ट्रॅप प्रकरण, CD, ट्रायडेंट भेटी, BHR घोटाळा, आणि CBI चौकशी यावरून खडसेंच्या नव्याने आरोपांच्या फैरी.

Eknath Khadse vs Girish Mahajan हा वाद केवळ वैयक्तिक आरोपांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आता तो महाराष्ट्राच्या राजकीय व्यूहचक्रात एक महत्त्वाचा घटक ठरतो आहे. प्रफुल्ल लोढा प्रकरण, सीडी, हनी ट्रॅप आणि BHR घोटाळा – या सगळ्या मुद्द्यांवरून राजकीय स्फोटक वातावरण तयार झालं आहे.Prafull Lodha Honeytrap

https://www.facebook.com/share/p/1BNDPTVuKi/

संबंधित बातमी 👇🏻

आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

👇🏻
https://najarkaid.com/prafull-lodha-honeytrap-khadse-mahajan-politics/

या महत्वाच्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?

समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!

5 कोटींचा चेक गिफ्ट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?

गुगलवर ‘व्यक्तीला कसं मारायचं’ शोधलं… आणि पत्नीने पतीचा केला खून!

  महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक             अत्याचार

Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय

जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”

आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय

murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!

थरकाप उडवणाऱ्या हत्येने खळबळ ;पती अडथळा ठरत होता प्रेमात?    

Spread the love
Tags: #CBIInquiry#EknathKhadse#GirishMahajan#MaharashtraPolitics#PoliticalControversyPrafullLodha
ADVERTISEMENT
Previous Post

Today Rashi Bhavishya (25 July 2025) | आजचे राशीभविष्य

Next Post

मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

ताज्या बातम्या

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us