Power Grid Recruitment 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये Officer Trainee पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी

Power Grid Corporation of India Limited (PGCIL) ने Officer Trainee (Finance & CS) पदासाठी भरती जाहीर केली आहे. ही नोकरी सरकारी क्षेत्रातील सर्वोच्च पगाराच्या संधींपैकी एक आहे.
एकूण पद संख्या: 20
कमाल वयोमर्यादा: 28 वर्षे
पॅकेज: ट्रेनिंग दरम्यान ₹11 लाख, ट्रेनिंगनंतर ₹22.50 लाख
अर्जाची अंतिम तारीख: 5 नोव्हेंबर 2025
अधिकृत संकेतस्थळ: www.powergrid.in
पात्रता (Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता:
Chartered Accountant (CA) किंवा
ICWA (CMA) पदवीधर
अर्ज शुल्क: ₹500 (राखीव प्रवर्गासाठी फी माफ)
निवड प्रक्रिया (Selection Process)
1. लेखी परीक्षा (Written Test)
2. कागदपत्र पडताळणी (Document Verification)
3. ग्रुप डिस्कशन (Group Discussion)
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
1. अधिकृत संकेतस्थळ www.powergrid.in ला भेट द्या
2. Career Section मध्ये जा
3. Recruitment of Officer Trainee (Finance) & Officer Trainee (CS) वर क्लिक करा
4. अर्ज फॉर्म भरा आणि सबमिट करा
पगार आणि फायदे

ट्रेनिंगदरम्यान: ₹11 लाख
ट्रेनिंगनंतर: ₹22.50 लाख
सरकारी कंपनीत स्थिर नोकरी
करिअरमध्ये जलद प्रगतीची संधी
PGCIL मधील Officer Trainee पदासाठी ही सुवर्णसंधी आहे, विशेषतः CA/ICWA पदवीधरांसाठी. उमेदवारांनी वेळेत अर्ज करून उच्च पगाराची आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरीची संधी मिळवावी.

PPF Scheme 2025 Marathi: पोस्ट ऑफिसची योजना देईल 40 लाख रुपये
Cyber Crime 2025: 70 वर्षीय वृद्धाची 1.44 कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक; पोलिसांच्या नावाने गंडा
Meesho IPO 2025: ई-कॉमर्स कंपनी शेअर बाजारात; ₹7,000 कोटींचा मेगा इश्यू लवकरच
RRC NER Railway Recruitment 2025: 10वी आणि ITI पाससाठी 1104 जागा; अर्ज सुरू 16 ऑक्टोबरपासून
Nandgaon Peth Murder Case: युवकाची चाकूने गळा चिरून हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
PM Kisan Samman Nidhi 21st Installment 2025 लवकरच येणार









