Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

PM kisan yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी होणार वितरित

जळगाव 'पी.एम. किसान उत्सव' कार्यक्रमाचे आयोजन

najarkaid by najarkaid
August 1, 2025
in जळगाव
0
PM Kisan Yojana

PM Kisan Yojana

ADVERTISEMENT

Spread the love

PM kisan yojana  जळगाव, दि. १ ऑगस्ट (प्रतिनिधी):  केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील बनोली, जि. वाराणसी येथून वितरीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने दिनांक २ ऑगस्ट २०२५ हा दिवस ‘पी.एम. किसान उत्सव दिवस’ म्हणून देशभर साजरा करण्यात येणार आहे.

महत्वाची बातमी :   PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ₹2000 हप्ता,लगेच यादी चेक करा

            या अनुषंगाने शेतकरी बांधवांमध्ये योजनेच्या पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रांची माहिती पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमे, मुद्रित माध्यमे तसेच इतर माहिती, शिक्षण आणि संवाद (IEC) उपक्रमांद्वारे व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

हे पण वाचा –  “भारताची अर्थव्यवस्था मृत, डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट ने जगभर खळबळ”

            या दिवसाचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री (पाणीपुरवठा) हे भूषविणार असून कार्यक्रमाला सकाळी १०.०० वाजता सुरुवात होणार आहे.

            कार्यक्रमाचे उद्घाटन भारत सरकारच्या केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

            या कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेविषयी माहितीपर सादरीकरण, शेतकऱ्यांचे सुसंवाद व मार्गदर्शन सत्र, शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा व उपाययोजना यांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची माहिती देणे, तसेच योजना पारदर्शक व प्रभावीपणे लागू होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

            या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधीत बातम्या👇🏻

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?:कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!

Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर

Spread the love
Tags: #Latestmarathinews#PMKisanYojana
ADVERTISEMENT
Previous Post

पंजाबराव डख हवामान अंदाज : राज्यात पुढील १०-१२ दिवस कोरडे ; पावसाचे आगमन कधी?

Next Post

ज्ञानज्योती Savitri Bai Phule Aadhar योजना 2025-26: अर्जासाठी 17 ऑगस्टपर्यंत मुदत; OBC, VJNT, SBC विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

Related Posts

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
ज्ञानज्योती Savitri Bai Phule Aadhar योजना 2025-26: अर्जासाठी 17 ऑगस्टपर्यंत मुदत; OBC, VJNT, SBC विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

ज्ञानज्योती Savitri Bai Phule Aadhar योजना 2025-26: अर्जासाठी 17 ऑगस्टपर्यंत मुदत; OBC, VJNT, SBC विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us