Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

PM मोदींच्या नाशिकमधील भाषणातील प्रमुख १५ मुद्दे

mugdha by mugdha
January 12, 2024
in ब्रेकिंग, राज्य
0
पंतप्रधान मोदी आज तामिळनाडू दौऱ्यावर !
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज १२ जानेवारीला युवा दिन दिवशी नाशिक मध्ये युवा मोहोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मान्यवर उपस्थीत होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी मराठी मध्ये राजमाता जिजाऊंना वंदन केले. “राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती दिनी मला त्यांना वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीत येण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो” अस ते यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील १५ प्रमुख मुद्दे
  1.  भारताच्या अनेक महान हस्तींचा महाराष्ट्राशी असलेला संबंध हा केवळ एक योगायोग नसुन या पुण्यभूमीचा, वीरभूमीचा आणि तपोभूमीचा प्रभाव आहे.
  2.  या महाराष्ट्राच्या भूमीने आपल्याला माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यविर सावरकर, अनंत कान्हेरे, चाफेकर बंधू , दादासाहेब पोतनिस यांसारखे वीर दिले आहेत
  3.  २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदिराच्या उद्घाटना निमीत्त आपण सर्वांनी देशभरातील मंदिरे स्वच्छ करण्यात श्रमदान करावे.
  4. स्वामी विवेकानंद म्हणत ” युवा वर्गाच्या चरित्र आणि वचनबद्धतेमुळे भारताला उज्वल भविष्याची आशा आहे.
  5. भारत आज जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांत आला आहे. त्यामागे भारतातील युवावर्गाची ताकद आहे .
  6.  भारताच्या युवकांनी स्वतंत्र्य विचारांनी चालायला हव.
  7. भारताच्या युवकांमूळेच अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे.
  8. आजही भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, बटूकेश्वर दत्त यांसारख्या युवकं भारतायांना प्रेरणा देत आहेत.
  9.  मिळेल त्या संधीच सोन करा आणि पुढची पिढी नाव काढेल अस काम करा. आपल्याला लवकरच देशाला जगातली तीसरी मोठी अर्थव्यवस्था बनवायच आहे.
  10. माझा सर्वाधिक विश्वास या देशाच्या युवा पिढीपर आहे. विश्वास ठेवा, तुम्ही काहीही साध्य करु शकता.
  11.  युवकांचा सेवाभाव समाजाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल.
  12.  सरकारने युवकांना गेल्या १० वर्षात अनेक संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात नविन संधी निर्माण केल्या आहे. प्रधानमंत्री कौशल विकास योजने अंतर्गत लाखो लोकांना स्कीलशी जोडल गेल आहे.
  13.  पाचवी मोठी अर्थव्यवस्था, उत्पादनाचे हब, १० वर्षात सरकारने युवांना दिलेल्या संधी, चंद्रयान, आदित्य एल १, युपीआय, स्वस्त इंटरनेट यांसारख्या कामांचा उल्लेख करत. मागच्या सरकारपेक्षा दुप्पट वेगाने काम झाल्याच सांगितल.
  14.  अमृतकाळात देशाला अजुन पुढे घेऊन जायच आहे. तरुणांसाठी सरकारने अनेक दारं खुली केली आहेत. आत्मनिर्भर भारताच स्वप्न आपल्याला पुर्ण करायच आहे. आपल्याला लवकरच देशाला जगातली तीसरी मोठी अर्थव्यवस्था बनवायच आहे
  15.  लोकशाहीत जेवढा तरुणांचा सहभाग आहे जास्त असेल तेवढा देशाचा विकास जास्त होइल. त्यामुळे युवकांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये व शिवराळ भाषा वापरु नये. देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे.
नाशिक मध्ये युवा मोहोत्सवाचे उद्घाटनापुर्वी नरेंद्र मोदींनी तेथे रोडशो केला, त्यावेळी त्यांच्यासोबत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामकुंड येथे गोदावरी पुजा केली. व काळाराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शनही घेतले. नाशिकमध्ये सभेला संबोधित करुन पंतप्रधान मोदी मुंबई कडे रवाना होतील. तेथे ते अटल सेतु म्हणजेच शिवडी न्हावा-शेवा सागरी सेतुचे उद्घाटन करणार आहेत.

Spread the love
Tags: #NashikPrime Minister Narendra Modiनाशिकपंतप्रधान नरेंद्र मोदी
ADVERTISEMENT
Previous Post

नवीन कपडे घेऊन द्या… पतीच्या नकाराने दोन मुलींची केली हत्या; स्वतःही…

Next Post

उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार -आमदार किशोर आप्पा पाटील

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
पाचोऱ्यात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम; उपस्थितीचे आवाहन

उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार -आमदार किशोर आप्पा पाटील

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us