Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Photo : श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक पाहून चाहते झाले वेडे..

Editorial Team by Editorial Team
May 26, 2023
in मनोरंजन
0
Photo : श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक पाहून चाहते झाले वेडे..
ADVERTISEMENT

Spread the love

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या हटके स्टाईलने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. नुकतेच तिने एक फोटोशूट केले असून तिचे हे फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत. यावेळी तिने ब्रॅलेट ब्लाऊज आणि लाँग स्कर्ट परिधान केला आहे.

अ‍ॅक्ससरीजने पूर्ण केला लुक

श्वेता तिवारीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती सीड कलरचा स्कर्ट आणि ब्रॅलेट ब्लाऊज परिधान करून हटके पोज देताना दिसत होते. तिने हा इंडो वेस्टर्न ड्रेस ए हमिंग वे या कपड्यांच्या ब्रँडमधून निवडला. तिने परिधान केलेल्या ब्रॅलेट ब्लाऊजवर बारीक भरतकामासह सिल्व्हर सिक्विने देखील काम केले होते.

ब्रॅलेट टॉपमध्ये जबरदस्त अंदाज

या फोटोच्या ब्लाऊजला डीपनेक देण्यात आली होती. या ब्लाऊजला नूडल स्ट्रॅप्स देण्यात आले होते. हा हटके लुक तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये ट्राय करू शकता. या सुंदर ड्रेसमध्ये तिने तिची फिगर फ्लॉंट केली आहे.

स्कर्टने वेधले लक्ष

श्वेताच्या या स्कर्टमध्ये थाई टाइट फिटिंग देण्यात आली होती, जी तिची फिगर फ्लॉंट करण्याचे काम करत होती. या हटके लुकमध्ये श्वेता खूपच ग्लॅमरस दिसत होती.

हलका मेकअप करून पूर्ण केला लुक​

या लुकसाठी श्वेताने सिंपल मेकअप केला एखाद्या पार्टीसाठी तुम्ही असा लुक ट्राय करू शकता.तिचा लुक पूर्ण करण्यासाठी श्वेताने पेंडंट चेन नेकलेस आणि स्वारोवस्की चोकर नेकलेस घातला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! हवामान विभागाचा दुसरा मान्सून अंदाज आला..

Next Post

यावलच्या आदिवासी प्रकल्प विभागातील लेखापालाला 20 हजाराची लाच घेताना पकडले

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात

यावलच्या आदिवासी प्रकल्प विभागातील लेखापालाला 20 हजाराची लाच घेताना पकडले

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us