Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; एका चार्जवर धावेल 100 किमी, जाणून घ्या किंमत?

Editorial Team by Editorial Team
October 23, 2022
in राष्ट्रीय
0
Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; एका चार्जवर धावेल 100 किमी, जाणून घ्या किंमत?
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : सध्या महागड्या पेट्रोल दरवाढीने अनेक जण इलेक्ट्रिक वाहनाला पसंती देत आहे. तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी Ola Electric ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air लाँच केली आहे.

विशेष म्हणजे ही गाडी कंपनीची आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. 24 ऑक्टोबर पर्यंत कंपनीने या स्कुटर वर काही ऑफर देखील ठेवल्या आहेत. आज आपण जाणून घेऊया या गाडीची खास वैशिठ्ये ….

वैशिष्ठ्ये – (Ola S1 Air)
Ola S1 Air मध्ये S1 Pro सारखाच सात इंचाचा TFT डिस्प्ले आहे. यात रिव्हर्स बटण, हिल-होल्ड कार्यक्षमता, मल्टीपल प्रोफाइल सेट अप आणि प्रॉक्सिमिटी अलर्ट सारखी वैशिष्ट्ये देखील मिळतात. Ola S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन 99 kg आहे, ही गाडी S1 Pro पेक्षा 25 kg हलकी आहे.

85 किमी टॉप स्पीड-
या स्कुटरमध्ये 4.5kW हब मोटर, 2.5kWh बॅटरी पॅक मिळतो. यामुळे ही ई-स्कूटर 4.3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते. S1 एअरचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे आणि इको मोडमध्ये 100 किमी रेंजचा दावा केला जात आहे. ही स्कूटर 15 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल. याशिवाय लॉकिंग आणि अनलॉकिंगसाठी ऍडव्हान्स फीचर्स या नवीन मॉडेलमध्ये उपलब्ध असतील.

किंमत –
S1 च्या या नवीन मॉडेलची किंमत 84,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, २४ ऑक्टोबरपर्यंत बुकिंग करणाऱ्यांना काही सवलत दिली जाणार आहे. दिवाळी ऑफर अंतर्गत (२४ ऑक्टो पर्यंत) बुक करणार्‍या ग्राहकांना ही स्कुटर ७९,९९९ रुपयांच्या किमतीत मिळेल. तुम्ही ९९९ मध्ये ही स्कुटर बुक करू शकता. मात्र यासाठी पुढील वर्षी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ही स्कुटर निओ मिंट, जेट ब्लॅक, कोरल ग्लॅम, पोर्सिलेन व्हाइट आणि लिक्विड सिल्व्हर या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यार्थ्यासोबत भयंकर रॅगिंग, सॅनिटायझर, टूथब्रश आणि पेन्सिल प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली, गुन्हा दाखल

Next Post

आई-वडील खरेदीसाठी बाजारात, घरी एकटी असलेल्या मुलीने उचलले टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
Next Post
आई-वडील खरेदीसाठी बाजारात, घरी एकटी असलेल्या मुलीने उचलले टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना

आई-वडील खरेदीसाठी बाजारात, घरी एकटी असलेल्या मुलीने उचलले टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us