गेल्या काही काळात अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. समाजाला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायद्याने कडक शिक्षा होत असली तरी अशा घटना थांबताना दिसत नाहीत. अल्पवयीन मुलींवरील गुन्हे हा केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी गंभीर इशारा मानला जात आहे.

पुणे – शहर हादरवणारी एक गंभीर घटना रविवारी (दि. २४) समोर आली आहे. तब्बल १४ वर्षे ८ महिन्यांची असलेल्या एका मुलीला फिट्सचा झटका आल्याने तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता ती मुलगी आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
या घटनेनंतर मुलीच्या आईने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची १४ वर्षीय मुलगी आणि १५ वर्षीय मुलगा हे दोघे गेली दोन वर्षांपासून एकमेकांचे मित्र होते. या मुलाने वारंवार तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. इतकेच नव्हे तर त्याने तिला अन्य एका महिलेकडे घेऊन जाऊनही संबंध ठेवले, असे फिर्यादीत नमूद आहे.
हे पण वाचा : Google Pay Personal Loan: गुगल पे देतंय ५ लाखापर्यंत घरबसल्या कर्ज, असा करा अर्ज !
जळगाव जिल्हा हादरला! दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाचा बलात्कार ; आरोपी पोलिस कोठडीत
डायबेटीस, बीपी आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी सोपे व खात्रीशीर घरगुती उपाय
१२वी नंतरही सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !
गूगल पे क्रेडिट कार्ड घ्या आणि मिळवा अनेक फायदे! जाणून घ्या संपूर्ण माहिती
या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा हा आणखी एक गंभीर प्रकार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
Latest news 👇🏻
CBSE New Rule :CBSE चा मोठा निर्णय! 8वी ते 12वीसाठी नवीन नियम लागू
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!
₹5 लाख ते ₹1 कोटी कव्हरेज – तुमच्यासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स कोणता?
‘लाडकी बहीण योजना’ : महिलांसाठी रक्षाबंधनाची खास भेट! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 3000 रुपये
वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे
मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा
80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम
Motorola G85 5G स्मार्टफोनवर 50% सवलत – 21 हजाराचा मोबाईल Sale मध्ये फक्त ₹10,999
Meesho व्यवसाय करून कमवा लाखो रुपये | घरबसल्या कमाईची संधी, कुठलीही गुंतवणूक नाही!