Meesho व्यवसाय म्हणजे लाखोंची कमाई, तीही कुठलीही गुंतवणूक न करता! Seller आणि Reseller दोघांसाठी संपूर्ण माहिती मराठीत.
मेशो सोबत व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, कुठलीही गुंतवणूक नाही
घरबसल्या पैसे कमवायचे आहेत पण गुंतवणुकीची भीती वाटते? मग तुमच्यासाठी Meesho हा एक उत्तम पर्याय आहे. कुठलीही गुंतवणूक न करता, फक्त मोबाईल आणि इंटरनेट वापरून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. Meesho प्लॅटफॉर्मवर तुम्ही दोन प्रकारे व्यवसाय करू शकता — Seller किंवा Reseller म्हणून. चला याची सविस्तर माहिती घेऊ.

Meesho व्यवसायाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यात कुठलीही गुंतवणूक लागत नाही, त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याचा धोका अगदीच शून्य असतो. पारंपरिक व्यवसायात माल साठवणे, दुकान भाड्याने घेणे, कर्मचारी ठेवणे अशा अनेक गोष्टींसाठी पैसे लागतात, पण Meesho मध्ये फक्त मोबाइल आणि इंटरनेट असले की पुरेसे आहे. गुंतवणूक नसेल तर रिक्सही नाही — तुम्ही प्रॉडक्ट शेअर करत राहता, ऑर्डर आली तरच विक्री होते, आणि त्यातून नफा मिळतो. त्यामुळे नवशिक्यांसाठी आणि सुरुवात करू इच्छिणाऱ्यांसाठी हा व्यवसाय अगदी सुरक्षित आणि जोखममुक्त आहे. Meesho
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
Meesho व्यवसाय म्हणजे काय?
Meesho हा भारतातील एक लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे जिथे कोणीही Meesho व्यवसाय सुरू करू शकतो. हे दोन प्रकारे करता येते:
स्वतःचे प्रॉडक्ट विकून (Seller)
इतरांचे प्रॉडक्ट शेअर करून (Reseller)
Meesho Seller म्हणजे काय?
Meesho Seller म्हणजे अशी व्यक्ती जी Meesho या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर स्वतःचे प्रॉडक्ट विकण्यासाठी नोंदणी करते. यामध्ये तुम्ही तुमच्या मालाची यादी (listing) तयार करून, त्याचे फोटो, किंमत आणि माहिती अपलोड करता. ग्राहकाकडून ऑर्डर आल्यानंतर, तुम्ही माल पॅक करता आणि Meesho त्याची डिलिव्हरी करते. विक्री झाल्यावर काही दिवसांत नफा तुमच्या बँक खात्यात जमा होतो. यातून घरबसल्या व्यवसाय करता येतो आणि कोणतीही मोठी गुंतवणूक न करता नियमित कमाई करता येते.Meesho

Meesho Seller होण्यासाठी आवश्यक गोष्टी:
GST नंबर
बँक खाते
PAN कार्ड
प्रॉडक्ट माहिती व फोटो
Seller कसे काम करतो?
प्रॉडक्ट लिस्ट करणे
स्टॉक सांभाळणे
ऑर्डर आल्यानंतर पॅकिंग
Meesho डिलिव्हरी करते
Seller ची कमाई कशी होते?
प्रॉडक्टवर स्वतःचे प्राइस ठरवा
विक्री झाल्यानंतर कमिशन वजा करून उर्वरित रक्कम तुमच्या खात्यात जमा होते
Meesho Reseller म्हणजे काय?
Meesho Reseller म्हणजे अशी व्यक्ती जी Meesho App वर उपलब्ध असलेले प्रॉडक्ट्स सोशल मीडियावर (जसे WhatsApp, Facebook) शेअर करून ग्राहकांकडून ऑर्डर घेते आणि त्या प्रॉडक्टवर स्वतःचा नफा (मर्जिन) ठेऊन कमाई करते. Reseller ला स्वतःचा माल साठवण्याची, पॅकिंग करण्याची किंवा डिलिव्हरी करण्याची गरज नसते—हे सर्व Meesho करते. फक्त मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून कुठलीही गुंतवणूक न करता घरबसल्या व्यवसाय करता येतो, त्यामुळे गृहिणी, विद्यार्थी, आणि पार्ट-टाइम कमाई इच्छिणाऱ्यांसाठी Meesho Reselling ही एक उत्तम संधी आहे.

Reseller बनण्यासाठी काय लागते?
फक्त स्मार्टफोन व इंटरनेट
Meesho App
कोणतीही गुंतवणूक लागत नाही
Reseller काम कसे करतो?
App वर प्रॉडक्ट निवडा
WhatsApp/FB वर शेअर करा
मर्जिन ठरवा आणि नफा कमवा
डिलिव्हरी व पेमेंट Meesho करते
Reseller किती कमवू शकतो?
प्रति ऑर्डर ₹50–₹500 पर्यंत नफा
महिन्याला ₹30,000–₹1,00,000 पर्यंत संधी

यशस्वी Meesho व्यवसायासाठी टिप्स
रोज कमीत कमी १० प्रॉडक्ट शेअर करा
सोशल मीडियावर सक्रिय राहा
चांगली ग्राहक सेवा ठेवा
लोकप्रिय कॅटेगिरी निवडा – महिलांचे कपडे, किचन वस्तू, घरगुती डेकोर
Meesho व्यवसाय ही अशी संधी आहे जिथे कुठल्याही अनुभवाशिवाय घरबसल्या व्यवसाय करता येतो. Seller असाल तरी चालेल, किंवा फक्त Reseller म्हणून सुरुवात करूनही हजारो रुपये कमवू शकता. आजच Meesho वर सुरुवात करा आणि कुठलीही गुंतवणूक न करता तुमचं स्वप्न साकार करा!
उपयोगी लिंक्स:
👉 Meesho Seller: https://supplier.meesho.com
👉 Meesho App (Reseller साठी): Play Store डाउनलोड
आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन मार्केटचा ट्रेंड प्रचंड वेगाने वाढत आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून लाखो लोक घरबसल्या खरेदी करत आहेत. अशा वेळी, ऑनलाईन विक्रेत्यांसाठी (Online Sellers आणि Resellers साठी) अपार संधी निर्माण झाल्या आहेत. अगदी कोणतीही गुंतवणूक न करता, योग्य प्लॅटफॉर्मचा वापर केल्यास घरातूनही चांगली कमाई करता येऊ शकते.
Meesho सोबत व्यवसाय करणे ही याच ट्रेंडचा भाग आहे, जिथे तुम्ही Seller म्हणून स्वतःचे प्रॉडक्ट विकू शकता किंवा Reseller म्हणून इतरांचे प्रॉडक्ट शेअर करून नफा कमवू शकता. घरबसल्या व्यवसाय सुरू करून, फक्त मोबाईल आणि इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही हजारों ते लाखों रुपयांची कमाई करू शकता. यामध्ये स्टॉक, ऑफिस, गुंतवणूक, टीम – या सगळ्याची गरज लागत नाही.

ही एक चांगली आणि सुरक्षित संधी आहे, विशेषतः गृहिणी, विद्यार्थ्यांसाठी, पार्ट-टाइम कमाई करणाऱ्यांसाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी. जर तुम्ही स्वतःचा वेळ आणि प्रयत्न या कामात दिलात, तर Meesho सोबतचा व्यवसाय तुमच्यासाठी आयुष्य बदलणारा निर्णय ठरू शकतो. आजच सुरुवात करा आणि तुमचं घरबसल्या यशस्वी उद्योजक होण्याचं स्वप्न पूर्ण करा!
संबंधीत बातम्या👇🏻
बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?
१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?
Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर