Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या गौरवशाली वाटचालीचा भव्य सोहळा १६ सप्टेंबरला

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचा ८१ वर्षांचा प्रवास

najarkaid by najarkaid
September 13, 2025
in Uncategorized
0
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या गौरवशाली वाटचालीचा भव्य सोहळा १६ सप्टेंबरला

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या गौरवशाली वाटचालीचा भव्य सोहळा १६ सप्टेंबरला

ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन १६ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केसीईच्या सर्व संस्थांचा सहभाग असणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अँड. प्रकाश पाटील यांनी दिनांक १३ सप्टेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या गौरवशाली वाटचालीचा भव्य सोहळा १६ सप्टेंबरला
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या गौरवशाली वाटचालीचा भव्य सोहळा १६ सप्टेंबरला

पत्रकार परिषदेत बोलतांना संस्थेचे उपाध्यक्ष अँड. प्रकाश पाटील पुढे म्हणाले की,खान्देश कॉलेज एज्युकेशन (KCE) सोसायटी ही शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था १९४४ साली जळगाव येथे स्थापन झाली. सुरुवातीला मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वास्तूतून कार्याला सुरुवात करून १९४९ मध्ये दानशूर मूळजी जेठा यांनी दिलेल्या जागेत संस्थेची भक्कम उभारणी करण्यात आली. “ज्ञान प्रसारो व्रतम” या ब्रीदवाक्याने समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आली आहे.

संस्थेची विशेष कामगिरी

मागील पाच वर्षांत संस्थेने उल्लेखनीय प्रगती केली असून आयएमआर, इंजिनीअरिंग कॉलेज, मुलांचे वसतिगृह, लॉ कॉलेज, तसेच ५०० प्रेक्षक क्षमतेचे सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात आले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० च्या मार्गदर्शक तत्वांनुसार केसीई सोसायटी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS), भारतीय संगीत, रिफ्लेक्सोलॉजी, निसर्गोपचार आणि योग विज्ञान अशा विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करत आहे.

१६ सप्टेंबरला भव्य कार्यक्रम

संस्थेच्या ८१ वर्षांच्या प्रवासानिमित्त दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.४५ वाजता केसीईच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात एकूण १७ उपक्रम होणार असून प्रथमच केसीईच्या सर्व संस्था एकत्र येऊन त्यांच्या वाटचालीचे विविध अंगांनी सादरीकरण करणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष अँड. प्रकाश पाटील भूषवणार आहेत.

प्रमुख उपस्थिती म्हणून क.ब.चौ.उ.म.वि. चे कुलगुरू मा. विजय माहेश्वरी आणि विशेष अतिथी म्हणून उप कुलगुरू एस.टी. इंगळे उपस्थित राहणार आहेत.संस्थेच्या गौरवशाली इतिहासाचा परिचय देणारी चित्रफीत प्रदर्शित केली जाणार आहे.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष अँड. प्रकाश पाटील, डी.टी. पाटील, प्रा. मृणालिनी फडणवीस, शशिकांत वडोदकर आणि प्राचार्य संजय भारंबे उपस्थित होते.

Spread the love
Tags: #JalgaonNews#mjcolleg
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारी नोकरी ; मुंबई उच्च न्यायलयात 7वी/10वी/12वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी! 52000 पर्यंत पगार

Next Post

प्रा. डॉ. चंद्रशेखर वाणी यांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
प्रा. डॉ. चंद्रशेखर वाणी यांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड

प्रा. डॉ. चंद्रशेखर वाणी यांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड

ताज्या बातम्या

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us