Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon Crime News ; जळगाव शहरात ३० वर्षीय तरुणाचा खून !

najarkaid by najarkaid
March 27, 2023
in Uncategorized
0
खळबळजनक ; पत्नीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयातून भावाचा केला खून..!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव शहर पुन्हा हादरलं असून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर ३० वर्षीय युवकाचा धारदार हत्याराने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

प्राप्त माहिती नुसार शहरातील गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर सोपान गोविंदा हटकर (३०, रा. हरिविठठल नगर) या तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री १० वाजता घडली. मात्र, खून होण्यापूर्वी गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर काही तरुणांमध्ये वाद झाला होता, त्यातून हा खून झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आल्यानंतर आजू बाजूच्या लोकांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान अपर पोलीस  अधीक्षक चंद्रकांत गवळी,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे निरीक्षक किसन  नजनपाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे घटनास्थळी पोहचले त्यानंतर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवीला.तसेच नेमकी काय घटना घडली याचा तपास पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होता तर संशयितांच्या शोधार्थ पथक सुध्दा रवाना झाले आहे.

ताज्या बातम्या….

नात्याला काळीमा फासणारी घटना! विधवा वहिनी रात्री झोपली होती, दीर आला अन्…

अरे बापरे..! अनैतिक संबंधात सासरा ठरत होता अडथळा, सुनेने प्रियकराच्या मदतीने सासऱ्यालाच संपविले

मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका पदांसाठी मोठी भरती ; 12वी पाससाठी सुवर्णसंधी..

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (NMU) अंतर्गत या पदांसाठी निघाली भरती

कंपनीतून हाफ डे घेऊन गावी जाण्यासाठी निघाले, पण रस्त्यातच काळाने झडप घातली ;दोन मित्रांचा मृत्यू

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कंपनीतून हाफ डे घेऊन गावी जाण्यासाठी निघाले, पण रस्त्यातच काळाने झडप घातली ;दोन मित्रांचा मृत्यू

Next Post

BSF Recruitment : 10वी+ITI उत्तीर्णांना अशी संधी पुन्हा मिळणार नाही? आज शेवटची संधी..

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
सीमा सुरक्षा दलात 10वी पाससाठी बंपर रिक्त जागा, 69000 पगार मिळेल

BSF Recruitment : 10वी+ITI उत्तीर्णांना अशी संधी पुन्हा मिळणार नाही? आज शेवटची संधी..

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us