Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

IMD Alert: जळगावसह चार जिल्ह्यात पुढील ३-४ तासात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Editorial Team by Editorial Team
June 6, 2023
in जळगाव
0
आजपासून जळगावसह ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस मुसळधार पाऊस अन् गारपीटचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव/मुंबई । शेतकरीसह सर्वसामान्य लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र मान्सूनची प्रतीक्षा आणखी काही दिवस करावी लागणार आहे. त्यापूर्वी राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगावसह चार जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा  भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून देण्यात आला आहे.  त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

मागील काही दिवसापासून राज्यात वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असून यात गेल्या तीन चार दिवसापासून राज्यातील तापमानात बदल झाल्याने तापमानाचा पारा किंचत घसरला आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला होता.

अशातच पुढील ३ ते ४ तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हे पण वाचा..

अति भयंकर ! नराधम पित्याचे केला पोटच्या चिमुकलीवर अत्याचार

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील ‘या’ नावांची चर्चा

१०वी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी! पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर

RBI ने घेतला मोठा निर्णय! आता तुम्हाला ही सुविधा मिळणार

या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, ३० ते ४० किमी प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहतील, असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जनतेचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांची साथ, केलेला विकास. यामुळे विजयाचा विश्‍वास !

Next Post

खबरदार! ..तर कृषि केंद्र चालकांचे परवाने रद्द केले जाणार ; कृषी सहसंचालकांचा इशारा

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
देशभरात ‘भारत’ नावाने होणार अनुदानित खतांची विक्री ; जाणून घ्या सविस्तर

खबरदार! ..तर कृषि केंद्र चालकांचे परवाने रद्द केले जाणार ; कृषी सहसंचालकांचा इशारा

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us