Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

High Profile Gambling Raid: जळगावातील उच्चभ्रू हॉटेलमध्ये रंगला हाई प्रोफाईल जुगार!

najarkaid by najarkaid
July 12, 2025
in जळगाव
0
क्राईम न्यूज

क्राईम न्यूज

ADVERTISEMENT

Spread the love

High Profile Gambling Raid: जळगाव शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाई प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये व्यापारी, उद्योजक यांचा समावेश असून 20 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.High Profile Gambling Raid

High Profile Gambling Raid in Jalgaon Hotel | जळगावमध्ये उच्चभ्रू हॉटेलवर पोलिसांची छापा कारवाई

जळगाव – शहरातील पंचतारांकित हॉटेल  (Hotel Royal Palace Jalgaon) ‘रॉयल पॅलेस’ मध्ये high profile gambling raid करत जळगाव गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. आठ जुगारी अटक करण्यात आले असून, यामध्ये शहरातील बडे व्यापारी आणि व्यवसायिकांचा समावेश आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून तब्बल 20 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

कारवाईच्या वेळेस (Hotel Royal Palace Jalgaon) हॉटेलमध्ये सुरू होती ‘माझी १०० रुपयांची चाल’, असा खेळ. जुगारासाठी प्रत्येक जुगाऱ्याने मोठ्या रकमांचे ‘टोकन’ आधीच घेतले होते. High Profile Gambling Raid मध्ये पकडले गेलेले आरोपी:

विविध भागातील व्यापाऱ्यांचा सहभाग

या प्रकरणी पप्पू सोहम जैन (रा. बळीराम पेठ), अखिल विजय बनवट (रा. अजिंठा चौफुलीजवळ), भावेश पंजोमल मंधान (रा. राजाराम नगर, सिंधी कॉलनी), मदन सुंदरदास लुल्ला (रा. गणपतीनगर), सुनील शंकरलाल वालेचा (रा. कंवरनगर), अमित राजकुमार वालेचा (रा. गणेशनगर), विशाल दयानंद नाथानी (रा. गायत्रीनगर), कमलेश कैलास सोनी (रा. वाघुळदे नगर) या आठ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व जण व्यापारी आहे.Hotel Royal Palace Jalgaon

यातील अनेक आरोपी हे व्यवसायिक, हॉटेल व्यवसाय, आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.Hotel Royal Palace Jalgaon online

Craime news
Craime news

गादीवर पसरलेले होते पैसे

पथक हॉटेलमध्ये पोहचले असता तेथे खोली क्रमांक २०९ मध्ये जुगार रंगलेला होता.

गाद्यांवर ५०० रुपयांच्या नोटा असण्यासह जुगाऱ्यांच्या हातात तीन पत्ते असल्याचे आढळले.

ज्या खोलीमध्ये जुगार रंगला होता ती खोली मदन लुल्ला याच्या नावावर आरक्षित होती आले.

Hotel Royal Palace Jalgaon

पोलिसांचे नियोजन:

गुप्त माहितीच्या आधारे, विशेष पथकाने कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. हेमराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. आरोपींविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचे वक्तव्य:

“हा जुगार अनेक महिन्यांपासून सुरू होता. मोठ्या प्रमाणात पैसे खेळले जात होते. काही आरोपींवर यापूर्वीही कारवाई झाली होती.”Hotel Royal Palace Jalgaon

हे देखील तुम्हाला वाचायला आवडेल👇🏻

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!

Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

What is BTS? : BTS म्हणजे काय?

ASMR म्हणजे काय? दर महिन्याला 16.8 मिलियनपेक्षा जास्त लोक ‘ASMR’ सर्च करताय

ChatGPT काय आहे? | AI चॅटबॉट, उपयोग, फायदे,नुकसान, नवीन अपडेट जाणून घ्या

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

क्रिकेटविश्वात खळबळ ; 264 रन करणारा खेळाडू”Wiaan Mulder कोण आहे?

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल

Spread the love
Tags: #GamblingRaid#HighProfileGambling#HotelGambling#IllegalGambling#JalgaonCrime#MaharashtraNews#PoliceRaid
ADVERTISEMENT
Previous Post

Student Death in RR School | आर.आर. विद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू, पालकांचा गंभीर आरोप

Next Post

Gulmohar Scam Dhule: ‘गुलमोहर घबाड’ प्रकरणी अखेर खंडणीचा गुन्हा दाखल

Related Posts

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Next Post
क्राईम न्यूज

Gulmohar Scam Dhule: 'गुलमोहर घबाड' प्रकरणी अखेर खंडणीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us