जळगाव,(प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. पारंपरिक उत्साह आणि भक्तिभावाने बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी खडसे परिवार एकत्र जमून बाप्पाची आरती करण्यात आली. या प्रसंगी रक्षा खडसे यांचे सासरे माजी मंत्री आ. एकनाथ खडसे, सासू, मुले तसेच कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. घरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने बाप्पाचे स्वागत केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही खडसे परिवारात गणेशोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. आरतीवेळी गजरलेल्या “गणपती बाप्पा मोरया” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भक्तिभाव आणि आनंद यांचा संगम झालेल्या या सोहळ्यात धार्मिक वातावरण अधिकच खुलून दिसले.

सरकारी नोकरी कुठे? वाचा –
बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५
LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी