Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Drishyam 2 :अभिनेता अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन आणि अक्षय खन्ना यांचा दृश्यम् २ बॉक्स ऑफिसवर सुसाट, व्हिडीओ पहा…

najarkaid live by najarkaid live
November 21, 2022
in Uncategorized
0
Drishyam 2 :अभिनेता अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन आणि अक्षय खन्ना यांचा दृश्यम् २ बॉक्स ऑफिसवर सुसाट, व्हिडीओ पहा…
ADVERTISEMENT

Spread the love

हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन आणि अक्षय खन्ना यांचा ‘Drishyam 2′ या शुक्रवारी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने तिकीट खिडकीवर 3 तीन दिवस पूर्ण केले सुसाट वेगाने कमाई देखील केली आहे. प्रेक्षक आणि समीक्षक या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, परिणामी चित्रपटाच्या निर्मात्यांवर नोटांचा पाऊस पडत आहे. ‘Drishyam 2′ च्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत यावरून चित्रपट हाऊसफुल सुरु असल्याचे दिसते.

Drishyam 2'

Drishyam 2′ – 2022 news 

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

‘Drishyam 2‘ ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली. यासोबतच  Ajay Devgan चा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ नंतर बॉलिवूडचा दुसरा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. दुसऱ्या दिवशीही जबरदस्त कलेक्शन करताना 21.59 कोटींची कमाई केली होती. दोन दिवसांत ‘ ‘Drishyam 2′  ने 36 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने आणखी दमदार कामगिरी केली.

बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्टिंग वेबसाइट नुसार, ‘ ‘Drishyam 2′ ने तिसऱ्या दिवशी जवळपास 26.70 कोटींचा व्यवसाय केला (आकडे सुरुवातीचे आहेत आणि बदलू शकतात). यासह वीकेंडला त्याचे एकूण कलेक्शन 63 कोटींहून अधिक झाले आहे. याआधी हा चित्रपट ४५ ते ५० कोटींचा व्यवसाय करेल अशी अपेक्षा होती. सर्व अंदाजांना मागे टाकून त्याने बंपर व्यवसाय केला. 

Spread the love
Tags: #Ajay Devgan#Akshay Khanna#Drishyam 2#Shriya saran#Tabu
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर येथे म्हैस खरेदी – विक्री बाजार तात्काळ सुरु करा, व्यापारी व दुग्ध उत्पादनाकांची मागणी

Next Post

राज्यपालांच्या ‘त्या’ वक्ताव्यांचा व्हिडीओ शेअर करत खा.सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला केली ‘ही’ विनंती..

Related Posts

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Next Post
राज्यपालांच्या ‘त्या’ वक्ताव्यांचा व्हिडीओ शेअर करत खा.सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला केली ‘ही’ विनंती..

राज्यपालांच्या 'त्या' वक्ताव्यांचा व्हिडीओ शेअर करत खा.सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला केली 'ही' विनंती..

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

March 9, 2026
Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us