Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Donald Trump Arrest; अमेरिकेच्या इतिहासातील मोठी बातमी ; डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टातच अटक

najarkaid by najarkaid
April 5, 2023
in Uncategorized
0
Donald Trump Arrest; अमेरिकेच्या इतिहासातील मोठी बातमी ; डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टातच अटक
ADVERTISEMENT

Spread the love

अमेरिकेच्या इतिहासातील मोठी बातमी असून माजी राष्ट्राध्यक्ष असलेले  Donald Trump ज्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.दरम्यान कोर्टात हजर होताच ट्रम्प यांना पोलीसांनी अटक केल्याने अमेरिकेच्या राजकारण ढवळून निघाले आहे . न्यूयॉर्क ग्रँड न्यायालयाने Donald Trump यांच्यावर Adult star प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिली आहे.

Donald Trump Arrest

#BreakingNews : डोनाल्ड ट्रम्प को गिरफ़्तार किया गया, पॉर्न स्टार को पैसे देने का मामला; @nirajjournalist ज़्यादा जानकारी के साथ.#DonaldTrump #Trump #Trumparrest @m_shivanipandey pic.twitter.com/rlU9oa9qcf

— News18 India (@News18India) April 4, 2023

Donald Trump Arrest

BREAKING: Donald Trump has arrived at a Manhattan courthouse ahead of his arraignment on criminal charges where the former president is expected to surrender to authorities. He will be fingerprinted and processed, and his mug shot may be taken. https://t.co/4L56qJGCA2

— The Associated Press (@AP) April 4, 2023

पाहिलेचं असे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 

फौजदारी खटले आणि अटक होणारे पाहिलेचं असे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या तीस पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप आहे. यातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे porn अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्याचा आरोप आहे.

निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या २०१६ निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण पॉर्न स्टारशी संबंधित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टार असलेल्या स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर असल्याचा आरोप आहे आणि ही माहिती लपवण्यासाठी त्यांनी २०१६ मध्ये डॅनियल्सला एक लाख तीस हजार डॉलर दिल्याचा आरोप आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री दीपाली सय्यद पुन्हा चर्चेत ; पाकिस्तानी नागरिकत्व स्विकारल्याचा खळबळनक दावा

Next Post

कमी शेती क्षेत्रातही प्रयोगशीलता जोपासत पूरक व्यवसाय करून ‘या’ शेतकऱ्याने वाढवले उत्पन्नाचे स्रोत!

Related Posts

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Next Post
कमी शेती क्षेत्रातही प्रयोगशीलता जोपासत पूरक व्यवसाय करून ‘या’ शेतकऱ्याने वाढवले उत्पन्नाचे स्रोत!

कमी शेती क्षेत्रातही प्रयोगशीलता जोपासत पूरक व्यवसाय करून 'या' शेतकऱ्याने वाढवले उत्पन्नाचे स्रोत!

ताज्या बातम्या

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us