Crime news | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे व्हिडीओ काढले, व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना. आरोपीविरुद्ध POSCO व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

महत्वाची बातमी वाचा :पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!
Minor girl blackmailed किंवा बलात्काराच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत भारतात मोठी वाढ झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, POSCO Act अंतर्गत दाखल गुन्ह्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये, अशा घटना उघडकीस येत आहेत.
हे पण वाचा : गुगलवर ‘व्यक्तीला कसं मारायचं’ शोधलं… आणि पत्नीने पतीचा केला खून!
हे पण वाचा : महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक अत्याचार
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर फसवून बलात्कार केल्याची आणि तिचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुरुड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हे पण वाचा : समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!
पश्चिम बंगाल येथून मुरुडमध्ये उदरनिर्वाहासाठी आलेली ही अल्पवयीन मुलगी येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वी ती फोटो काढण्यासाठी फोटो स्टुडिओमध्ये गेली असता तिची आरोपी योगेश राठोड (रा. डिग्गीवाडी तांडा, ता. अक्कलकोट) याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर लवकरच मैत्रीत झाले आणि दोघांमध्ये मोबाईलवरून सतत संपर्क सुरू झाला.
हे पण वाचा : 5 कोटींचा चेक गिफ्ट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?
हे पण वाचा : Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या
एक दिवस आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले आणि थंड पेय देऊन बेशुद्ध केल्यानंतर तिला मुरुड ढोकी रोडवरील ‘राधिका बार अँड लॉज’ येथे घेऊन गेला. बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार करून व्हिडिओ तयार केला. नंतर त्या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

या अत्याचाराचा कळस म्हणजे, आरोपीने सदर व्हिडिओ पीडित मुलीच्या वडिलांच्या व्हॉट्सॲपवर पाठवून तिची बदनामी केली. मुलीने आणि तिच्या पालकांनी यामुळे मुरुड पोलीस ठाणे गाठले. अखेर बुधवार, २३ जुलै रोजी पहाटे मुरुड पोलिसांनी पोस्को कायदा आणि आट्रॉसिटी कायद्यान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या आरोपीने इतर मुलींनाही अशाच प्रकारे फसवून ब्लॅकमेल केल्याची शक्यता वर्तवली जात असून नागरिकांमध्ये चर्चा आहे की, आरोपीच्या साथीदारांचाही सहभाग असू शकतो. याचा सखोल तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेशकुमार राऊत करत आहेत.
या महत्वाच्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?
Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या
धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!
Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय
जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”
आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा
Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय
murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!
थरकाप उडवणाऱ्या हत्येने खळबळ ;पती अडथळा ठरत होता प्रेमात?