Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

CIDCO महाराष्ट्र मध्ये भरघोष पगाराच्या नोकरीची संधी..’या’ पदांसाठी निघाली भरती

Editorial Team by Editorial Team
May 2, 2023
in शैक्षणिक
0
CIDCO महाराष्ट्र मध्ये भरघोष पगाराच्या नोकरीची संधी..’या’ पदांसाठी निघाली भरती
ADVERTISEMENT

Spread the love

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी भरती केली जात आहे.  या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे

या पदांसाठी होणार भरती
“कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजक, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदा अधिकारी” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – Degree in Civil Engineering from a recognized University or equivalent qualification as declared by the Govt. of Maharashtra.
सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – Degree in Civil Engineering of a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra
कार्यकारी अभियंता (विद्युत) – Degree in Electrical Engineering from a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra.
सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत) – Degree in Electrical Electrical Engineering of a recognized University or equivalent qualification as declared by Govt. of Maharashtra.
सहायक परिवहन अभियंता – Degree in Civil Engg. With Post Graduate in Traffic & Transportation Planning Transportation Engineering or Highway Engineering

हे पण वाचा..

सरकारच्या ‘या’ विभागात सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी.. तब्बल 81100 वेतन मिळेल

8वी उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरी हवीय? मग ताबडतोब करा अर्ज, एवढा पगार मिळेल?

सरकारी नोकरीची उत्तम संधी..! येथे पदवी पाससाठी 1778 पदांवर भरती सुरु

CRPF मध्ये उपनिरीक्षकसह सहायक उपनिरीक्षक पदांसाठी बंपर भरती

वरिष्ठ नियोजक – B.Arch or BE (Civil) or equivalent in Architecture or Civil Engineering and Post graduate degree/diploma in Town Planning. The candidate should be the Associate / Fellow Member of the Inst. of Town Planner, India
अर्थतज्ज्ञ – MA (Economics) or Masters Degree in Economics Statistics.
सहायक कायदा अधिकारी – Graduate of any recognized university in any discipline and 3 years degree course in law of any recognized university or 5 yrs degree course in Law of any recognized university after 12th

अर्ज शुल्क

राखीव प्रवर्ग – रु. 1062/-
खुला प्रवर्ग – रु. 1180/-

वेतन

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – Rs, 67,000 – Rs. 2,08,700/-
सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – Rs, 56,100 – Rs. 1,77,500/-
कार्यकारी अभियंता (विद्युत) – Rs, 67,000 – Rs. 2,08,700/-
सहायक कार्यकारी अभियंता (विद्युत) – Rs, 56,100 – Rs. 1,77,500/-
सहायक परिवहन अभियंता – Rs, 56,100 – Rs. 1,77,500/-
वरिष्ठ नियोजक – Rs, 78,800 – Rs. 2,09,200/-
अर्थतज्ज्ञ – Rs, 67,000 – Rs. 2,08,700/-
सहायक कायदा अधिकारी – Rs, 56,100 – Rs. 1,77,500/-

अर्ज कसा करावा

या पदभरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा. अर्ज करण्याची मुदत सुरु झाली असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मे 2023 ही आहे. दरम्यान, या भरती बाबत अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://cidco.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

Spread the love
Tags: #employment #jobs #hiring #job #jobsearch #recruitment #career #work #careers #recruitingCIDCO BhartiCIDCO Recruitment
ADVERTISEMENT
Previous Post

देशासाठी धोक्याचा इशारा..! बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ धडकणार

Next Post

जळगावात कामगारदिनीच तरुणाने कंपनीतच घेतला गळफास ; कुटूंबीयांना घातपाताचा संशय

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post
जळगावात कामगारदिनीच तरुणाने कंपनीतच घेतला गळफास ; कुटूंबीयांना घातपाताचा संशय

जळगावात कामगारदिनीच तरुणाने कंपनीतच घेतला गळफास ; कुटूंबीयांना घातपाताचा संशय

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

November 23, 2025
जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us