Chaddi Gang ने जळगावमध्ये रात्रीच्या वेळी तीन मंदिरं आणि घरांमध्ये चोरी केली. गणपती मूर्ती, दानपेटीतील पैसे, चांदीच्या पादुका चोरीस गेले. CCTV मध्ये आरोपी अर्धनग्न अवस्थेत कैद. पोलीस तपास सुरू.
जळगाव शहरातील रायसोनीनगरमध्ये ‘चड्डी गँग’ नावाच्या चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात मंदिरे आणि घरे लक्ष्य करत लाखोंचा ऐवज लंपास केला. सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक दृश्य उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

जळगाव: शहरात सध्या Temple robbery आणि house theft incidents वाढताना दिसत आहेत. रायसोनीनगरमध्ये (Chaddi Gang)चड्डी गँगने तीन मंदिरे – गणपती, मारुती आणि शंकर मंदिरात शिरून चांदीच्या पादुका, दानपेट्यांतील रक्कम आणि मूर्ती लंपास केल्या. याशिवाय बंद घरांचे दरवाजे फोडून रोख रक्कम आणि दागिने चोरी केले.

सीसीटीव्ही फुटेजमधून चोरट्यांचे अर्धनग्न (केवळ चड्डीत) हालचाली स्पष्ट दिसून आल्या. या टोळीने security camera footage मध्ये स्वतःला कैद होऊ दिलं असलं तरी चेहऱ्यावर काहीच झाकलेले नाही.

सरकारी नोकरी कुठे? वाचा –
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
पोलीस तपास सुरू, अन्य शहरांतील टोळीचा संशय
या चोरीच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन सक्रीय झाले असून, ही गँग इतर शहरांमधून आलेली असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी criminal gang विरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.(Chaddi Gang)

नागरिकांसाठी इशारा:
पोलीस विभागाने नागरिकांना घराबाहेर पडताना घरे सुरक्षित करण्याचे व CCTV surveillance system बसवण्याचे आवाहन केले आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी स्थानिकांनी एकमेकांशी सतत संपर्क ठेवावा, असेही सांगितले.(Chaddi Gang)
संबंधीत बातम्या👇🏻
बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?
१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?
Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदे