जळगाव

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले आमदार मंगेश चव्हाण यांचे प्रतिपादन

चाळीसगाव प्रतिनिधी( किशोर शेवरे) - छत्रपती शिवाजी महाराजां च्या काळात परकीय आक्रमण होत असे या कठीण काळात छत्रपती शिवाजी महाराज...

Read more

जामनेरात शिवजयंतीची रॅली रद्द ; अभिवादन कार्यक्रम होणार

जामनेर, (प्रतिनिधी) - उद्या दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून रॅली /प्रभात फेरी रद्द करण्यात...

Read more

जिल्ह्यात 7 मार्चपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

जळगाव, दि. 18 - सध्या कोरोना विषाणुच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 7 मार्च,...

Read more

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह… तब्बेत चांगली… काळजीचे कारण नाही – एकनाथराव खडसे

जळगाव, (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे खुद्द खडसे यांनी नुकतचं...

Read more

भाजपच्या खासदार रक्षाताई खडसेंचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

जळगाव,(प्रतिनिधी)- भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे खुद्द त्यांनीच नुकतेच ट्विट करुन सांगितले आहे. रक्षाताई खडसे...

Read more

पुनगाव-मांडकी ग्रुपग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा

पाचोरा :- पुनगाव, मांडकी गृप ग्रामपंचायत वर शिवसेनेच्या सौ.भारती प्रल्हाद गुजर यांची सरपंच पदी तर श्री.अनिल बारकू पाटील (टिल्लू आप्पा)...

Read more

शिवनेरी किल्ल्यावर जैन ठिबकवर फुलणार देवराई जैन इरिगेशनने जपली सामाजिक बांधिलकी

जळगाव, दि. 17 (प्रतिनिधी) - छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर वन विभागाच्या वतीने देवराई साकारण्यात येत आहे....

Read more

जळगाव जिल्ह्यातील लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठया कार्यक्रमांसाठी आता हे नवीन नियम!

जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठया कार्यक्रमांसाठी आता 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहता येणार नाही असे...

Read more

गोराडखेडा खुर्द ग्रामपंचायतीवर महिलाराज !

पाचोरा( प्रतिनिधी ) संपुर्ण महाराष्ट्रात नुकत्याच संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतींवर आपापले बहुमत सिद्ध करून सरपंच, उपसरपंच पदांच्या निवडणुका संपन्न होत...

Read more
Page 378 of 649 1 377 378 379 649

ताज्या बातम्या