शैक्षणिक

सीबीएसईतर्फे बारावीच्या परीक्षा ऑफलाईन ; ‘या’ तारखेपासून परीक्षेला सुरुवात?

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात थैमान घातलं आहे. अशातच देशातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात सीबीएसई...

Read more

PMPML पुणे महानगर परिवहन महामंडळात लि.मध्ये १० उत्तीर्णांसाठी संधी

दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी संधी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळात लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. मेकॅनिक (मोटार वाहन) या पदांच्या...

Read more

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10 वी,12 वी पास करू शकता अर्ज

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांच्या ८० जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज  ऑनलाईन...

Read more

दहावीच्या परीक्षा बाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं विधान

मुंबई - दहावीच्या परीक्षा रद्द करण्याबात सरकारची भूमिका ठाम असल्याचं विधान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज माध्यम प्रतिनिधी सोबत बोलतांना...

Read more

१० वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी ; HQ नॉर्दन कमांड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

१० वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी नोकरीची एक संधी चालून आली आहे. मुख्यालय नॉर्दन कमांड मध्ये विविध पदांच्या ४२ जागांसाठी भरती...

Read more

TMC ठाणे महानगरपालिकेत ८४ जागांसाठी भरती ; १५ हजार ते २ लाखापर्यंत मिळणार वेतन

ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत पदांच्या एकूण 84 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन...

Read more

BECIL ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लि.मार्फत विविध रिक्त पदांची भरती

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र...

Read more

इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा बाबत झाला स्पष्ट निर्णय…

मुंबई, दि. 5 : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज...

Read more

परदेशातही शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्तीचा लाभ

मुंबई, दि. ६ : जागतिक पातळीवर १ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश...

Read more

‘या’ तारखेनंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा शासनाचा मानस…

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाने अनलॉकनंतर वाहतूक, प्रवास व्यवस्था, नाट्यगृहे, सिनेमागृह, बाजारपेठा सुरळीतपणे सुरू केलेल्या आहेत. याच पार्श्‍वभूमीवर माध्यमिक शाळेतील...

Read more
Page 98 of 106 1 97 98 99 106

ताज्या बातम्या