Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील ‘तो’ प्लॅट तीन वर्षासाठी सील!

najarkaid live by najarkaid live
July 29, 2025
in राज्य
0
Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील 'तो' प्लॅट तीन वर्षासाठी सील!

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील 'तो' प्लॅट तीन वर्षासाठी सील!

ADVERTISEMENT
Spread the love

Budhwar Peth  पुण्यात बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड; पोलीस आयुक्तांच्या आदेशाने तीन वर्षांसाठी फ्लॅट सील

पुण्यातील बुधवार पेठ हे शहरातील सर्वात गजबजलेले आणि संवेदनशील क्षेत्र मानले जाते. येथे अनेक वर्षांपासून अनैतिक धंद्यांचे जाळे असल्याच्या तक्रारी येत होत्या. विशेषतः अल्पवयीन मुलींचा जबरदस्तीने वापर करून वेश्या व्यवसाय चालविल्या जात असल्याचे प्रकार वेळोवेळी समोर आले आहेत.

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील 'तो' प्लॅट तीन वर्षासाठी सील!
Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील ‘तो’ प्लॅट तीन वर्षासाठी सील!

असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला असून, बांगलादेशातील अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या कुंटणखान्यावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर कारवाई केली आहे. संबंधित ठिकाणी तात्काळ छापा टाकून, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत (PITA) हा कुंटणखाना तीन वर्षांसाठी सील करण्यात आला आहे.

budhwar peth in Pune: अनैतिक व्यापारात अल्पवयीन मुलीचा वापर

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवार पेठेतील एका कुंटणखान्यावर मोठी कारवाई करत ती जागा तीन वर्षांसाठी सील करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित ठिकाणी बांगलादेशातून आणलेल्या अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची गंभीर माहिती समोर आली होती.

फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपासात बबिता मोहम्मद शबीर शेख (वय ६१) आणि चंपा ऊर्फ विष्णुमाया दिनेश लामा (वय ५१) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हे दोघे नवीन बिल्डिंग, budhwar peth तिसऱ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये अनैतिक व्यवसाय चालवत होते.

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील 'तो' प्लॅट तीन वर्षासाठी सील!
Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील ‘तो’ प्लॅट तीन वर्षासाठी सील!

आयुक्तांची कारवाई: flat sealed in Pune for 3 years

फरासखाना पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी संबंधित प्रकरणाचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्याद्वारे आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठवला. त्यावर सुनावणी करून आयुक्तांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली (PITA) फ्लॅट तीन वर्षांसाठी सील करण्याचे आदेश दिले.त्या आदेशानुसार, फरासखाना पोलीसांनी Budhwar Peth येथील नवीन बिल्डिंगमधील फ्लॅट सील केला आहे.

या महत्वाच्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?

Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

पुरुष गर्भनिरोधक गोळी, जोक नाही खरं आहे, वैज्ञानिक क्रांती

समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!

5 कोटींचा चेक गिफ्ट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?

Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय

जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

महत्वाची माहिती : Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

घर बसल्या पैसे कमवायचे, हे आहेत मार्ग

Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा – संपूर्ण मार्गदर्शक RTI 2025

Spread the love
Tags: #BrothelSealedInPune#Budhwarpeth#ChildProtection#CrimeNews#HumanTrafficking#IllegalActivities#PITAAct#PuneCrime#PunePoliceAction#SexTrafficking#WednesdayPeth#बुधवारपेठ
ADVERTISEMENT
Previous Post

Anubhuti School Nashik Award: प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

Next Post

today Rashi bhavishya: आजचे राशीभविष्य 30 जुलै 2025 – जाणून घ्या तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

today Rashi bhavishya: आजचे राशीभविष्य 30 जुलै 2025 - जाणून घ्या तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस

ताज्या बातम्या

ब्रेकिंग न्यूज: विरार इमारत दुर्घटना – मृतांचा आकडा १७ वर पोहोचला

ब्रेकिंग न्यूज: विरार इमारत दुर्घटना – मृतांचा आकडा १७ वर पोहोचला

August 28, 2025
Personal Loan घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

Personal Loan घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

August 28, 2025
10-year Mutual Fund Returns: Small-cap vs Mid-cap vs Large-cap : कोणता फंड गुंतवणुकीसाठी योग्य? जाणून घ्या सविस्तर

10-year Mutual Fund Returns: Small-cap vs Mid-cap vs Large-cap : कोणता फंड गुंतवणुकीसाठी योग्य? जाणून घ्या सविस्तर

August 28, 2025
Google Trends IPO 2025: गुगलवर धुमाकूळ घालणारे टॉप 5 IPO!

Google Trends IPO 2025: गुगलवर धुमाकूळ घालणारे टॉप 5 IPO!

August 28, 2025
Mumbai High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदांसाठी भरती

Mumbai High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदांसाठी भरती

August 28, 2025
अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

August 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us