माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रचाराचा खंडोबाला नारळ वाढवून प्रारंभ
फैजपूर - रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मा.शिरीष मधुकरराव...
















